मन अस्वस्थ असेल,खूप अडचणी असतील तेव्हा करा फक्त हे एक काम

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो

।।श्री स्वामी समर्थ।।

जेव्हा तुमच मन अस्वस्थ असेल,काय करावे कळत नसेल,प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील,अडचणी वाढल्या असतील,एक काम करा,जेव्हा काही कारणांनी अस्वस्थ असतं,त्या वेळी आपण शांत राहाव,कोणाशी ही काहीही बोलू नये,अश्या या वेळी एका जागेवर कुठेतरी शांत जागी बसावं,

डोळे मिटून आपल्या आतुन स्वामी समर्थचे सम्रान करावं,श्री स्वामी समर्थ,आपले श्री स्वामी गुरू आपल्या सोबत सतत असतात,त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असत,काही वेळा काही गोष्टी आपल्याला त्यांना शिकवायच्या असतात,

स्वामी समर्थ आपली कधी कधी परीक्षा बघतात,आपण जेव्हा शांत बसतो एका जागेवर बसून तेव्हा काही वेळातच असतात,संपून जातात अस्वस्थतेचे ढग विरून जातात,आपल्याला प्रसन्न वाटतं,आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज रित्या मिळतात,

खूप काही शिकावयास मिळतं,म्हणून ज्या वेळी आपल्या अडचणी काय करावं हे कळत नसेल,प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील,अस्वस्थ असेल त्या वेळी कोणावर ही राग नाका काडू,तुम्ही काही ही नाका बोलू,एका जागेवर शांत बसा रूम मध्ये बसा किंवा टेरेस वर बसा,

डोळे बंद करा,श्री स्वामी समर्थ,अस मनातल्या मनात नामस्मरण करा,कारण हा एक चांगला उपाय आहे,आणि हाच स्वामींचा मार्ग आहे,स्वामींना काही तरी आपल्याला शिकवायचं असत,आणि जेव्हा आपण हे काम करतो,शांत बसून स्वामींच नामस्मरण मनातल्या मनात सुरू करतो,

स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतात,स्वामीच आपलं मन शांत करतात,आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊन जातात,तर नक्की हे काम करा जेव्हा अडचणी वाढलेल्या असतील मन अस्वस्थ असेल,प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील,तर हा उपाय नक्की करा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *