2022 यंदाच्या दिवाळीत या राशींची चांदी, अचानक चमकून उठेल या राशींचे नशिब !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ऑक्टोंबरमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे दिवाळी. दिवाळी म्हटल की आनंद आणि उत्साह आणि त्यात आपल्याला अस सांगितलं आहे की काही राशी अशा आहेत. ज्यांची या दिवाळीत संधी होणार आहे. तर नक्कीच तुम्ही कामना कराल की त्यामध्ये तुमची रास असावी. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहस्थिती अशी बनते आहे.

त्यामुळे काही राशींची दिवाळीमध्ये नक्कीच चांदी असेल. पण अर्थात आता चांदी असेल म्हणजे काय. तर दिवाळी त्यांच्यासाठी नक्कीच सगळ्याच दृष्टीने उत्तम असेल. वेगवेगळ्या प्रकारचे लाभ त्यांना होतील. कुठले लाभ त्यांना होतील आणि कोणत्या आहेत त्या राशी हे सगळं तर आपण जाणून घेऊनच पण त्याचबरोबर तुमची रास या यादीमध्ये नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका.

कारण शेवटी एक असा उपाय सांगणार आहे. जो तुम्ही दिवाळीत केला तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका. गुरुग्रहाने 29 जुलैलाच मीन राशि मध्ये प्रवेश केला होता. यावेळी गुरु वक्री अवस्थेत होता. आता लवकरच गुरु मार्गी होणार आहे. आणि त्यानंतर काही राशींचे नशीब चमकु शकते. आणि त्यामध्ये पहिली रास आहे वृषभ रास.

वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांची उत्पन्नात वाढ होईल. तसेच त्यांच्या उत्पन्नाचे नवीन शोध सुद्धा निर्माण होतील. वाहन आणि मालमत्तेची शक्यता आहे. दरम्यान या कालावधीत नात्यात गोडवा येईल. आणि नवीन लोकांच्या भेटीगाठी वाढतील.

कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. जीवन संगीनी सोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही ऑफिस मधून लवकर निघू शकतात. परंतु रस्त्यात अत्याधुनिक ट्राफिक मुळे तुम्ही असे करण्यास समर्थ नसाल. तुमचा किंवा तुमचे जोडीदार तुम्हाला जाणवून देतील की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

मिथुन रास- मीन राशीत गुरु स्थित असल्यामुळे या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. मिथुन राशीची लोक या काळात प्रगती करू शकतात. त्यांच्या व्यवसायात ते मोठे करारही करू शकतात. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच जुनाट आजारांपासून सुद्धा त्यांना मुक्ती मिळू शकते आणि तुम्ही जे काही कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभवती चे लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहे हेही त्यांना दाखवून द्या. घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्वाचा वेळ बरबाद होणार आहे. विवाहाचा परमानंद काय असतो याची जोडी तुम्हाला आज होणार आहे.

कर्क रास- या काळात कर्क राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांची रखडलेली काम म्हणजेच काही काम असे असतात की कितीही प्रयत्न केले तरी ती पुढे सरकत नाहीत. अशी रखडलेली कामे सुद्धा या काळात पूर्ण होतील. तसेच त्यांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. जी लोक परदेशी व्यापारात गुंतलेली आहेत त्यांना सुद्धा फायदाच पाहायला मिळेल.

व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी तुम्ही परदेशातही जाऊ शकता आणि परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. भावंडांच्या सहकार्याचा फायदा सुद्धा होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करताय का. करत असाल तर चांगल्या संधी तुमच्या समोर येतील.कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित सुद्धा होणार आहेत.

कुंभ रास- मीन राशीत दुरुस्तीत असल्यामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच या काळात विद्यार्थ्यांना मजबूत यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊन उत्पन्नाचे श्रोत वाढू शकतील. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांची या दिवाळीमध्ये चांदीचांदी असणार आहे आणि या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता.

भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी आपण अनुयायी लोकांचा सल्ला मात्र घ्या. कौटुंबिक जीवनात तुम्ही तुमच्या वडिलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुम्ही त्यांच्याकडून काही चांगल शिकू या काळात थोडी सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. दिवाळी आहे म्हणून सांगते मसालेदार खाणं टाळावे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *