स्वामींच्या वारी दर गुरुवारी बोला हा 1 मंत्र स्वामी प्रसन्न होतील…

अध्यात्मिक माहिती राशिभविष्य वायरल वास्तूशास्त्र

श्री स्वामी समर्थ, स्वामींचा अत्यंत आवडीचा दिवस हा गुरुवारचा दिवस असतो. गुरुवारच्या दिवशी विशेष सेवा केली जाते. तसेच जर तुम्ही केंद्रात किंवा मठात तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहीत असेल की, गुरूवारचा दिवस किती मोठा मानला जातो. तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी दर गुरुवारी तुम्ही एक मंत्र बोला स्वामी समर्थ प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी प्रदान करतील.

जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल आणि स्वामींचे भक्त असाल, तुमचा स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल, तर तुम्ही सुद्धा हा एक मंत्र रोज तुमच्या घरात बोलायला विसरु नका. याशिवाय हा मंत्रजप तुम्ही कधीही बोलू शकता. फक्त आपल्या देवघरासमोर बसून स्वामींना हात जोडून नमस्कार करून हा मंत्र दर गुरुवारी तुम्हाला बोलायचा आहे. फक्त दर गुरुवारी तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे.

तसेच या सेवेमध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी, लहान मुलं असं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि मंत्र जप करू शकतात. तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थसमोर बघायचा आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे.

हा मंत्र काही असा आहे की,
” महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”
” महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”,

या मंत्राचा जप 108 वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ करायचा आहे. याशिवाय, हा मंत्रजप तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात, जेव्हा वेळ असेल तेव्हा त्या मंत्राचा जप करु शकतात. दर गुरुवारी या मंत्राचा जप करायचा आहे आणि 108 वेळेस मला करायचे आहे. देवघरात आधी अगरबत्ती दिवा लावायची आहे आणि स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे. मग प्रार्थना करून झाल्यावर हा स्वामी महाराजांचा या मंत्राचा जप तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *