ऑलराउंडर तेल हवं तर मोहरीचं तेल निवडा, स्वयंपाक टेस्टी, तब्येतही ठणठणीत ठेवतील 5 गोष्टी

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

ठळक मुद्दे : 1) अभ्यास सांगतो की, मोहरीच्या तेलात जीवाणू विरोधी घटक असतात. त्यामुळे मोहरीचं तेल स्वयंपाकात वापरल्यानं शरीरात घातक जिवाणुंची वाढ होत नाही.
2) मोहरीच्या तेलात स्वयंपाकाचा फायदा हा आहे की यामुळे आपलं वजन नि यं त्रि त राहातं.
3) शुध्द मोहरीचं तेल केस आणि त्वचेचं आ रो ग्य जपतं. स्वयंपाकात वापरण्यासोबतच या तेलाचा उपयोग त्वचेवर लेप लावण्यासाठी केसांवर घरगुती उपचार करण्यासाठी होतो.

आपण करतो तो स्वयंपाक आरोग्यास फायदेशीर आहे की, नाही हे आपण स्वयंपाकाला कोणतं तेल वापरतो यावर अवलंबून असतं. इतर सर्व बाबतीत चोखंदळ असलेल्या महिला तेलाच्या बाबतीत मात्र चोखंदळपणा दाखवत नाही. पदार्थ पौ ष्टि क करण्यात तेलाची मोठी भूमिका असते. वि शे ष त: वजन आणि हदयाच्या आरोग्याच्या बाबतीत तर स्वयंपाकाला कोणतं तेल वापरायचं याचा गांभिर्यानं विचार व्हायला हवा.

स्वयंपाकासाठीच्या तेलाबाबत मोहरीच्या तेलाला विशेष म ह त्त्व दिलं जातं. उत्तर प्रदेशात मोहरीचं तेलच वापरलं जातं. कारण ते तिथलं लोकल फूड मानलं जातं. पण हे तेल केवळ उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच वापरावं असं नाही. कारण या तेलातील गुणधर्मांबद्दलचा अभ्यास सांगतो की आपलं स र्वां गि ण आरोग्य जपण्याचा गुणधर्म मोहरीच्या तेलात आहे.

मोहरीच्या तेलाची वैशिष्ट्यं १) तेलाचे गु ण ध र्म बघताना या तेलात ‘पुफा’चं प्रमाण किती आहे हे बघितलं जातं. पुफा हे स्वयंपाकाच्या तेलातलं पोषक तत्त्वं आहे. पुफामूळे ओमेगा ३, ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड हे महत्त्वाचे पोषक तत्त्वं मिळतात. हा घटक वनस्पतीजन्य तेलात आढळतो. मोहरीच्या बियांपासून तयार होणाऱ्या तेलात पुफाचं प्रमाण २१ टक्के असतं. पुफा म्हणजे पॉली अ न सॅ च्यू रे टे ड फॅटी अ‍ॅसिड.

२) तेलाच्या गुणधर्मात त्याच्या स्मो क पॉइंटलाही म ह त्त्व असतं. स्मो क पॉइंट म्हणजे ते तापमान जे तेल तापवणं कधी बंद करायला हवां ते ठ़रवतं. तेलाच्या स्मो क पॉइंटपेक्षा जर तेल जास्त तापवलं तर मग त्यातील पौ ष्टि क तत्त्वं निघून जातात आणि अशा तेलात घातक रसायनं नि र्मा ण होतात. मोहरीच्या तेलाचा स्मो क पॉइंट २४९ डिग्री से ल्सि अ स आहे. हा स्मो क पॉइंट एका गुणी तेलाचं वै शि ष्ट्य आहे.

३) मोहरीच्या तेलात मो नो अ न सॅ च्यु रे टे ड फॅटी अ‍ॅसिडचं अर्थात मुफाचं प्रमाण ६० टक्के आहे. यामुळेच वजन कमी करण्यासाठी म्हणून स्वयंपाकात मोहरीच तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. मोहरीच्या तेलामुळे हदयाचं आरोग्यही सु र क्षि त राहातं. चवीला तिखट असलेलं हे उग्र गुणधर्माचं तेल आपलं आ रो ग्य जपण्यासाठी उ त्त म तेल समजलं जातं.

४) मोहरीच्या तेलात पुफा आणि मुफाचं प्रमाण विपुल असतं सोबतच त्यात सॅ च्यु रे टे ड म्हणजे विरघळणारे फॅटस, प्रथिनं आणि इतर सूक्ष्म पोषक तत्त्वं असतात. हे तत्त्व वजन वाढण्याचा, आणि हदय रोगाचा धोका कमी करतात. मोहरीचं तेल हे फायबर आणि स्टार्चच्या स्वरुपात आपल्याला कर्बोदकं देतात. हे कर्बोदकं आपल्या शरीरात ऊर्जा नि र्मा ण करतात. तसेच आपली पचन व्यवस्था नीट ठेवण्याचं कामही करतात.

स्वयंपाकासाठी मोहरीचं तेल का? १) अभ्यास सांगतो की, मोहरीच्या तेलात जीवाणूविरोधी घटक असतात. त्यामुळे मोहरीचं तेल स्वयंपाकात वापरल्यानं शरीरात घातक जिवाणूंची वाढ होत नाही. पांढरं मोहरीचं तेल एस्चेरिचिया कोलाई, स्टे फि लो को क स ऑरियस आणि बेसिलससेरस यासारख्या घातक जिवाणुंची शरीरात वाढ होण्यास प्र ति बं ध करतं.

२) मोहरीच्या तेलात मुफाचं प्रमाण भरपूर असतं, हे फॅटी अ‍ॅसिडचे अनेक आरोग्यदायी लाभ होतात. अभ्यास सांगतो की, मोहरीचं तेल ट्रा इ ग्लि स रा इ ड, रक्तदाब आणि रक्तातील साखर नि यं त्रि त करण्यास मदत करतं. त्यामुळेच हदयाचं आ रो ग्य जपण्यासाठी मोहरीचं तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

३) मोहरीच्या तेलात कॅ न्स र पेशींची वाढ रोखण्याचा गु ण ध र्म असतो. मोहरीच्या तेलातील ओमेगा २ पुफा हा घ ट क कर्करोगाचा धोका कमी करतो, त्याचप्रमाणे मोहरीचं तेल नियमित स्वयंपाकात वापरल्यानं ट्यूमरचा आकारही पन्नास टक्क्यांनी कमी होतो असं अभ्यास सांगतो.

४) मोहरीच्या तेलात स्वयंपाकाचा फायदा हा आहे की यामुळे आपलं वजन नियंत्रित राहातं. मोहरीचं तेल बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करुन गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढण्यास मदत करतं. याचा वजन कमी होण्यास फायदा होतो.

५) शुध्द मोहरीचं तेल केस आणि त्वचेचं आ रो ग्य जपतं. स्वयंपाकात वापरण्यासोबतच या तेलाचा उपयोग त्वचेवर लेप लावण्यासाठी केसांवर घरगुती उपचार करण्यासाठी होतो. टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी मेणात मिसळून मोहरीचं तेल भेगांना लावल्यास भेगा लवकर भरतात. मोहरीचं तेल हे असं ऑल राऊण्डर असल्यानं स्वयंपाकासाठी आ व र्जू न वापरावं आणि आपलं आरोग्य जपावं.

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *