मित्रांनो 19 मे 2023 ला शनी जयंती आहे त्या शनी जयंती दिवशी काही असे दुर्मिळ योग घडून येणार आहेत व त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचणी व समस्या असतील तर त्या आपल्या दूर होणार आहेत आपल्या काही शारीरिक किंवा मानसिक समस्या असतील तर त्या दूर होण्याची जास्त शक्यता आहे कोणताही दुर्मिळ योग व कोणता आपल्याला उपाय करायचा आहे चला तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया.
मित्रांनो शनीजयंतीच्या दिवशी शोभन योग होणार आहे या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर शष्ट योग देखील तयार होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी चंद्र आणि गुरु मेष राशी मध्ये असल्यामुळे गजकेसरी योग देखील घडून येणार आहे अशा रीतीने यावर्षी शनी जयंतीचा दिवस हा खूप खास आहे व खूप महत्त्वाचा देखील मांडला जातो
शनी जयंतीच्या दिवशी शनि देवांची उपासना केल्याने खूप लाभ होतो व आपल्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होऊन जात शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे त्याच्यानंतरन शनि देवांच्या मूर्ती जवळ आपल्याला तेल व फुलांची माळ व प्रसाद अर्पण करायचे आहे.
शनि देवांच्या चरणी काळे उडीद व काळे तीळ आपल्याला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कारण शनि देवांना मोहरीचे तेल हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवडतं व त्याच्यानंतर शनि चरित्राचे पठण देखील करायचे आहे.शनी जयंतीला गरजूंना अन्नदान करणे खूप महत्त्वाचं मानलं जातं.
शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि एका खास मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम शम अभयहस्ताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही आणखी एका मंत्राचा जप करू शकता तो मंत्र याप्रमाणे आहे ओम श शनेश्वराय नमः अकरा वेळा करायचा आहे.
या मंत्राचा जप करायला तुम्ही विसरू नका हा मंत्र तुम्ही जप केल्यानंतर तुमच्यावर शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देखील देतात.मित्रांनो तुम्हाला आता महा उपाय करायचा आहे तर तो महा उपाय कोणता आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे.
बसून तुम्हाला शनि स्त्रोतांचे वाचन करायचे आहे तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही समस्या असतील तर याच्यामुळे त्या दूर होतील शनी ची साडेसाती चालू असेल किंवा शनी महादेशा वगैरे चालू असेल तर तुम्हाला काळया चामड्याचे जोर किंवा चप्पल घालून मंदिरामध्ये जायचे आहे घरी परत यायचे आहे म्हणजे जे तुम्ही चप्पल घालून जाणार आहात.
ते मंदिराजवळच ठेवायचे आहे असे केल्याने शनि देवाची मुक्ती मिळते. पण हा उपाय करताना तुम्ही मागे वळून बघायचे नाही .शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला होईल तेवढं तुम्ही दानधर्म करायचे आहे कारण शनि महाराज त्याच लोकांवर प्रसन्न होतात जे इतरांचा विचार करतात व इतरांना मदत करण्याची भावना ठेवतात गरजू व्यक्तींना ज्या वस्तूंची गरज आहे.
ती वस्तू आपण त्यांना दान दिली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कितीही पूजा केली तरी तुमच्या आई-वडिलांचा जर तुम्ही अपमान केला तर ही सगळी पूजा व्यर्थ जाणार आहे याच्यामुळे तुमच्यावर शनिदेव कधीही प्रसन्न होणार नाही आई-वडिलांची सेवा करणे केल्याने तुमच्यावर शनिदेव अत्यंत प्रसन्न होणार आहे.
खरंतर शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी अगदी साधा सोपा असा उपाय सांगितला आहे तो म्हणजे मुक्या प्राण्यांची आई-वडिलांची वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्ती अपंग व्यक्तींची समाजातील दुर्बल आणि गरजू व्यक्तींची सेवा करणे आहे त्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदत केल्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही त्यांची मदत केल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत व आपल्या काही समस्या असतील तर त्या समस्या देखील दूर होणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.