कुलदेतेचा उपवास कसा करावा

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाची कुलदैवत किंवा कुलदेवी ही ठरलेली असते आपल्याला काही अडचणी आले तर आपण त्यांना शरण जाऊन आपल्या अडचणी सांगत असतो अनेक प्रकारचे नवस व उपवास देखील करत असतो आपल्याला ज्या काही अडचणी आहेत ते त्यांना नकोस व त्यांची पूजा प्रार्थना मनापासून केल्यानंतर न सर्व संकटे दूर होऊन जातात.

व आपले चांगले दिवस येण्यास सुरुवात देखील होते तर मित्रांनो आपण नवस बोलताना मंदिरामध्ये जाऊन नवस करत असतो व ते पूर्ण झाल्यानंतर ना आपण फिरायला देखील जात असतो त्याचप्रमाणे आज आपण कुलदेवतेचा उपवास कसा करावा व कोणी करावा उपवास केल्यानंतर ना त्याचे काय फायदे होणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो प्रत्येकाच्या कुलदेवीचा वार हा ठरलेला असतो त्या दिवशी तुम्ही उपवास केला तर अत्यंत चांगलं असतं व शुभ देखील असतो तुमच्या काही अडचणी असतील तर त्या दूर देखील होतात समजा जर तुमची कुलदेवी ही माता लक्ष्मी असेल तर तुम्हाला शुक्रवार उपवास करायचे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे देवांचे वार ठरवलेले असतात त्याप्रमाणे तुमचे कुलदैवत कोणते आहेत ते बघून त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे.

उपवास करण्याचे दोन प्रकार असतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे निराहार आणि दुसरा म्हणजे फलाहार निराहार असा उपवास आहे की त्याच्यामध्ये पूर्ण दिवस हा निरंकार उपवास करायचा असतो म्हणजेच की न काय खाता उपवास करायचा असतो आणि दुसरेच फलाहार म्हणजे फळे खाऊन किंवा खिचडी वगैरे खाऊन हा उपवास केला तरी देखील चालू शकतो.

याच्या मधला कोणता उपवास करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता जर तुमची शारीरिक क्षमता जास्त असेल तर तुम्ही निरंकार करा जर नसेल तर तुम्ही फलहार केला तरी देखील चालू शकतो.मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही उपवास करता तो पूर्ण दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे.

जर तुम्हाला दिवसभर जमत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता कुलदेवतेसाठी तुम्ही केलेला उपवास हा संध्याकाळी सोडू शकता आणि तो उपवास सूर्यास्ताच्या अगोदर सोडायचा असतो उपवास केल्यानंतर ना तुम्हाला उत्साह आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे.

उपवास केल्यानंतर ना तुम्हाला काही वेदना होतील अशा प्रकारे तुम्हाला स्वतःला त्रास करून कोणताही उपवास करायचा नाही उपवासामुळे आपल्या पचन संस्थेची क्रिया होते व शरीराची शुद्धी देखील होते आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक कारणे देखील खूप आहेत त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी उपवास करणे खूप गरजेचे आहे.

आणि त्याचबरोबर आपली तपसाधना देखील वाढते आणि त्यात खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही गरोदर असाल तर या कोणत्याही प्रकारचं तुम्ही उपवास करायचे नाहीत आणि तुम्ही आजारी असाल किंवा तुमची शक्ती तेवढी नसेल तर तुम्ही उपवास करायचा नाही.

तुम्ही जास्त वयस्कर असाल तुम्हाला उपवास झेपत नसेल तरीदेखील तुम्ही उपवास करायचा नाही तुम्ही उपवास करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाचा जप किंवा नामस्मरण केला तरी देखील ते तेवढेच फळ देतात मित्रांनो अशा प्रकारे कुलदेवतेचा उपवास करायचा आहे याच्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी मिळते व त्याचा तुम्हाला खूप लाभ देखील होतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *