वेळ आहे तोपर्यंत ह्या 6 सवय सोडून द्या नाहीतर…

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकणे आणि त्यांचे पालन करणे म्हणजे अमृतपान करण्यासारखे असते. जो पण व्यक्ती स्वामींच्या या गोष्टी आत्मसात करतो त्याचे जीवन सुखमय बनते. स्वामींनी आपल्याला असा 6 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याच्या सगळ्या वाईट सवयी आहेत. या सवयी सोडून देण्यातच सगळ्यांचे कल्याण असते. तर मित्रांनो तुम्हीही जाणून घ्या आणि समजून घ्या कोणत्या आहेत त्या 6 वाईट सवयी.

यातील पहिली आहे आपले रहस्य म्हणजे आपली सिक्रेट दुसऱ्यांना सांगण्याची सवय. स्वामी म्हणतात मनुष्याची सगळ्यात मोठी दुर्बलता असते. मनुष्याची रहस्य सिक्रेट गोष्टी माणूस कितीही बलशाली असला किंवा कितीही सामर्थ्यशाली असला तरी त्याचे रहस्य सिक्रेट गोष्टी त्याच्या विनाशाचे कारण बनतात. त्याला उध्वस्त करू शकतात. म्हणून जर तुम्हाला नेहमी प्रबल रहायचे असेल, सुखी राहायचे असेल आणि शक्तिशाली बनून राहायचे आहे तर तुमचे रहस्य, तुमच्या सिक्रेट गोष्टी कोणाला सांगू नका.

ना आपल्या मित्राला, ना आपल्या शत्रूला कारण वेळेनुसार कोण केव्हा तुमचा शत्रू बनेल हे सांगता येत नाही. मित्रांनो दुसरी गोष्ट आहे दुसऱ्यांची चेष्टा करण्याची किंवा मजाक उडवण्याची सवय. मनुष्य खूप विचित्र असतो तो नेहमी आपल्या खालच्या माणसाला वेगळ्या नजरेने बघतो. त्याचा उपहास करतो मजाक बनवतो. त्यांना नेहमी सांगतो की तुमचे काहीही होऊ शकत नाही. तुमचे भविष्य काहीच होत नाही. जेव्हा मनुष्याकडे धन-संपत्ती मान हे सगळे येते तेव्हा तो दुसऱ्यांचा आदर सन्मान करत नाही.

तो हे विसरून जातो की, त्याच्यापेक्षा शक्तिशाली अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे वेळ. वेळेचा फेर जेव्हा चालतो, चक्र जेव्हा बदलते तेव्हा काय होईल कोणीच सांगू शकत नाही. ज्याचा तुम्ही चेष्टा व मजाक बनवला तो तुमच्यापेक्षाही मोठा बनू शकतो. वेळेनुसार कोळसापण हिरा बनतो. म्हणून कधीही कोणाचा उपहास करू नका कोणाचा मजाक बनवू नका. मित्रांनो तिसरी गोष्ट आहे अन्याय होत असेल तर शांत राहण्याची सवय. कधी ना कधी कोणाच्या तरी जीवनात एक विचित्र समस्या ही येतेच.

जेव्हा आपल्या शक्तिशाली किंवा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्यासमोर आपल्याला शांत बसावे लागते. शक्तिशाली लोकांपासून होणाऱ्या वादविवादापासून वाचण्यासाठी आपण शांत बसतो. भरपूर जण शांत राहतात असे केल्याने तो वाद-विवादापासून वाचून तर जातोच. परंतु तुम्हाला माहित नसेल कि, तुमच्या शांत राहिल्याने तो माणूस स्वतःला बरोबर समजतो. आणि शक्तिशाली बनत जातो आणि तिथूनच आपली मदन सुरू होते. एका मागे एक आपल्यावर अन्याय होत राहतात. म्हणून आपल्या मनातून भीतीला बाहेर काढा आणि अनितीचे अन्यायाचा विरोध करा आणि बोलायला शिका.

मित्रांनो चौथी आहे नक्कल करण्याची सवय. प्रत्येक मनुष्य या जीवनात यशस्वी होण्यासाठी काही ना काही करत असतो. मेहनत करतो, परिश्रम करतो परंतु हे सगळे करून सुद्धा त्याचे काम होत नाही तर तो नक्कल करतो करतो, कॉफी करतो. जीवनाच्या परीक्षेमध्ये सफल होण्यासाठी म्हणून कधीही जीवनाचा परीक्षेमध्ये नक्कल करू नये. नक्कल करणारा कधीही बरोबर असू शकत नाही. कारण प्रत्येक माणसाचे जीवन एकसारखे नसते. सगळ्यांची परिस्थिती आणि कठीण स्थिती ही वेगवेगळी असते.

तर तुमचे कर्मसुद्धा वेगवेगळे असायला हवे ना म्हणून तुम्हाला जीवनात यश हवे आहे तर दुसऱ्याची नक्कल करायची बंद करा आणि स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधा. मित्रांनो पाचवी आहे जास्त बोलण्याची सवय. आपले शरीर हे प्रकृतीची एक खास रचना आहे. यापेक्षा उत्तम रचना कोणती शकत नाही. आपल्या शरीरात 5 इंद्रिये असतात. ज्या आपल्याला भाव गुण आणि वस्तूंचे बोध करून देतात. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगांचे वेगवेगळे काम असते. जसे डोळ्यांनी बगायचे, कानाने ऐकायचे आणि त्वचेने स्पर्श करायचे.

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? की प्रकृति आपल्याला ऐकायला 2 कान दिले, बघायला 2 डोळे दिले. परंतु जीप फक्त एकच दिली आणि का दिली? कारण प्रकृतीचा हाच इशारा असतो की, मनुष्याने कमी बोलावे म्हणजे अधिक बघावे अधिक समजावे आणि जास्तीत जास्त ज्ञान घ्यावे. परंतु कमी बोलावे कारण जास्त बोलणारी व्यक्ती आपल्या विनाशाला आमंत्रित करत असतो. मित्रांनो सहावे आहे सत्य लपवण्याची सवय. जेव्हा समुद्राचे पाणी वाफ बनून उडते तेव्हा ते आपल्याला दिसत नाही.

ढग त्या समुद्राच्या पाण्याला आपल्यामध्ये लपवून घेतात आणि लांबपर्यंत यात्रा करतात ते खूप प्रयत्न करतात. तिथे या पाण्याला आपल्यामधून लपवून ठेवू शकता परंतु वाऱ्याचा वेग त्यांना उडवून निघून जाते आणि कोणत्यातरी पर्वताला धडकून त्या ढगांना पावसाच्या रूपात बरसावे लागते. कारण हीच त्यांची नियती आहे. आज नाहीतर उद्या त्या पाण्याला पुन्हा सागरात जाऊन मिळायचे आहे.

याच पद्धतीने आपण कोणत्या सत्याला आपल्या आतमध्ये कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी वेळेचे वादळ त्यांना सगळ्यांसमोर उजागड करेलच म्हणजे सगळ्यांसमोर सत्य बाहेर येईलच. म्हणून सत्य लपवू नये तर मित्रांनो ह्या 6 सवयी आहेत त्या स्वामींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या बदलून टाकाव्यात किंवा सोडून द्यावेत.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *