मित्रांनो प्रत्येकांच्या मनामध्ये तुळसी असतेच कारण तुळशी शिवाय घर हे अपूर्ण आहे असं म्हटलं जातं तुळशीची अनेक प्रकारचे फायदे देखील आहेत तर त्याचबरोबर तुळस ही अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारी आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्वाची मानले जाते जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुम्ही ती लगेचच लावायची देखील आहे.
कारण तुळशी घराची शोभा देखील वाढवत असते. आपल्या अंगणामध्ये जर तुळस असेल तर आपले घर देखील भरून दिसते व जर तुळस असेल तर आपण दररोज सकाळ संध्याकाळ तिथे दिवा व अगरबत्ती देखील लावायची आहे तर मित्रांनो आज आपण तुळशीला लाल धागा बांधल्यानंतर काय होतं हे आता आपण जाणून घेणार आहेत व त्याचे कोणते संकेत देखील आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर आपल्या अंगणामध्ये ठेवलेली तुळस ही वारंवार जळत किंवा वाळत असेल तर ही आपल्याला काहीतरी वाईट होण्याचे संकेत देत असते आपण त्यांची चांगली निगा ठेवत असेल तरीदेखील ती तुळस वारंवार जळत किंवा वाळत असेल तर आपल्या परिवारामध्ये काहीतरी समस्या असतात व आपल्यावर काहीतरी वाईट वेळ देखील येणार आहे.
असे संकेत दाखवत असतात. असं म्हटलं जातं की आपल्या अंगणामध्ये जेवढी तुळस बहरत जाईल तेवढीच आपल्या घरामध्ये आनंद व सुखाचे क्षण तेवढेच वाढत जातात व तेवढी शांतता देखील आपल्या कुटुंबामध्ये भरत जातेमित्रांनो तुम्हाला तुळशीला या ठिकाणी असा एक दोरा बांधायचा आहे मित्रांनो तुम्हाला लाल दोरा तुळशीला बांधायचा आहे.
तो तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये मिळून जाईल जेथे सर्व पूजेचे सामान मिळते त्या दुकानांमध्ये हा दोरा निश्चितच असतो आणि काही जण हातात देखील हा दोरा बांधत असतात आपल्याला कोणत्याही दुसऱ्या कलरचा दोरा घ्यायचा नाही फक्त आपल्याला यासाठी लाल रंगाचा दोरा पाहिजे.
दोरा बांधल्यानंतर ना तुमच्या घराचे रक्षण होते जर तुमच्या घरावर कुणाची वाईट नजर असेल तर ती नजर देखील तुमच्या परिवाराला काही सुद्धा त्याच्यापासून हानी होत नाही. आणि या लाल दोरा बांधल्यानंतर तुळस कधीही जळत नाही उलट ती काय भरतच जातो तुम्हाला लाल दोरा अशा ठिकाणी बांधायचा आहे.
की ज्या ठिकाणी तुळस उगवायला चालू होते म्हणजेच की त्याच्या खोडाच्या जवळ तुम्हाला लाल दोरा बांधायचा आहे एकदम अलगत बांधायचा आहे. आणि हे बांधल्यानंतर रोज तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे व वेळोवेळी तुळशीला पाणी देखील घालायचे आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.