पूजेच्या वेळी ‘या’ चुका कराल तर पडेल महाग!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण शनिदेवांची पूजा करतोच. पण ते पूजेची देखील काही नियम असतात ते नियम आपल्याला पाहूनच शनि देवांची पूजा करायची असते. कारण शनिदेवांचा ज्यांच्यावर वास असतो त्यांचं कल्याणच कल्याण होतो जर शनि देवांचे कोणावर प्रकोप झाला तर ते अत्यंत रसता आला सुद्धा त्यांच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी देखील येतात.

तर मित्रांनो शनि देवाची पूजा करताना तुम्ही काही चुका करत असता पण त्या चुका तुम्हाला दिसून येत नाहीत किंवा तुमच्या लक्षात येत नाही. तर त्या नेमकं कोणत्या चुका आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो काहीजण हे शनि देवांची पूजा घेऊन करत असतात म्हणजेच की शनि देवांना नाराज केलं तर आपल्यावर काहीतरी अडचणी येतील.

या भावनेने त्यांची पूजा करत असतात. तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला कोणत्याही अडचण येणार नाहीत जर तुम्ही मनामध्ये लालच लोक ठेवून मित्रांची बोलत असाल किंवा त्या पद्धतीने जर तुम्ही पूजा करत असाल तर त्याचे परिणाम तर नक्की तुम्हाला भोगायला लागणार. आपल्यावर देवाचा कोप होईल अशी देखील भीती असते.

शनि देवांच्या उपासनेमध्ये फक्त काही गोष्टींचीच काळजी घ्यायची आहेमित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शनि देवाची पूजा करत असता तेव्हा शनि देवाच्या डोळ्यांमध्ये बघायचे नाही म्हणजेच की त्यांच्या डोळ्यांमध्ये बघून पूजा करायची नाही शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत सूर्याकडे आपण जास्त वेळ पाहिल्यास आपल्या डोळ्यांना त्रास होतो.

बरोबर आपल्या डोळ्यावर अंधारी देखील येते तसेच शनि देवांचे सुद्धा आहे शनि देवांच्या डोळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या प्रखर येणे आपल्या डोळ्याला अंधार येते व आपल्या डोळ्याला त्रास होतो शनि देवांची पूजा करताना तर आपल्याला डोळे बंद केले पाहिजे जर डोळे बंद करायला जमत नसेल तर पायाकडे पाहून शनि देवांची पूजा आपल्याला करायची आहे

मित्रांनो त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शनि देवांना कधीही पाठ दाखवू नये म्हणजेच की तुम्ही शनि देवांची पूजा करताना किंवा करून झाल्यानंतर त्यांना पाठ दाखवून कधी बसू नये देवाला कधीही पाठ दाखवू नये. पाठ दाखवणे याचा मराठी मध्ये अर्थ होतो की पाठिंबा काढणे किंवा दुर्लक्ष करणे असा याचा अर्थ होतो देवाला पाठ दाखवून कधीही यायचे नाही.

शनि देवाला तेल अर्पणकरताना एका गोष्टीची काळजी घ्यावी. ती म्हणजे लोखंडी भांड्यातून आपण ते तेल घेतलेल असावे. शनिवारी शनि देवांच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण केलं जातं मोहरीचे तेल हे शनि देवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचबरोबर शनिदेवांचा आवडता धातू हा लोखंड आहे आणि जर तुम्ही लोखंडी भांड्यातून मोहरीचे तेल अर्पण केला तर ते शनि देवाला अधिकच प्रिय ठरतं व तुमच्यावर ते प्रसन्न देखील होतात

शनि देवाची पूजा करताना कायम एक लक्षात ठेवावं की शनि देवाची पूजा करताना आपण पश्चिम दिशेला राहून पूजा करायची आहे. जामी वरती तुम्हाला चुका सांगितला आहे त्या चुका जर तुम्ही टाळला तर तुम्हाला देखील चांगला लाभ होणार आहे व शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *