दातांची ठणका काही मिनीटात 100%बंद,दातातील कीड बाहेर बडेल याची खात्री..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

जर तुमचे दात दुखत असतील दाटला जर कीड लागलेली असेल,त्या मुळे होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या संपुष्टात अनन्यासाठी,एक साधा सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत,

हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा मीठ घेणार आहोत,तुम्ही हा जर उपाय केला तर जर तुमचे पिवळे झालेले दात आहेत ते देखील पांढरे होणार आहेत,त्यामध्ये आपण पाव चमचा हळद मिक्स करणार आहोत,

हे दोन्ही पदार्थ मिक्स होण्याएवढं मोहरीच तेल मिक्स करायचं आहे,ते नीट मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे,ज्या ठिकाणी तुमच्या दाताला कीड लागलेली आहे,अश्या ठिकाणी ते चिमूट भर मिश्रण त्या ठिकाणी ठेवायचं आहे,

साधारणतः ते मिश्रण अर्धातास तसच ठेवायचं आहे,त्या नंतर आपण गरम पाण्याने गुळणी करायची आहे,जर तुमचे दात पिवळे झालेले असतील तर त्या ठिकाणी देखील लावायचे आहे,लावल्यानंतर साधारणतः 10 मिनिटे असंच ठेवायचं आहे,

10 मिनिटानंतर आपण ब्रश करायचं आहे,नक्कीच तुम्हाला तुमच्या दातांमध्ये तुम्हाला फरक झालेला दिसेल,तुम्हाला तुमचे दात पांढरे शुभ्र होण्यासाठी तुम्हाला हा उपाय सलग एक आठवडा करायचं आहे,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *