नमस्कार मित्रांनो,
आपले शरीर सुंदर निरोगी तरुण ठणठणीत राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये त्रिदोष असतात. वात पित्त कफ या त्रिदोषाच क्षमण होणं. शरीरातील त्रिदोषाच संतुलन होणं हे खूप गरजेचं असतं. परंतु सध्याच्या धावपळीमध्ये बऱ्याच व्यक्ती आपल्या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे यामध्ये बिघाड होतो आणि आपल्याला बऱ्याच व्याधी पाहायला मिळतात.
अस आयुर्वेदामध्ये म्हंटल जात की, सर्व आजाराचा मार्ग हा पोटातून जातो. मित्रांनो पोटाच्या सर्व तक्रारीवरती आजचा आयुर्वेदिक उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे. काहीही पचेल आणि रोज तुमचं नियमित पोट साफ होईल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय बनवण्यासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते सहज आ यु र्वे दि क स्टोअरमध्ये जवळपास उपलब्ध होतात.
हे पदार्थ कोणत्या आहेत यासाठी हा लेख पूर्ण वाचा. अशा या आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे आवळा चूर्ण. आवळा चूर्ण आपल्याला घ्यायचं आहे. आयुर्वेदामध्ये म्हातारपण न येण्यासाठी आवळा नियमित खायाला सांगितला जातो. म्हणून या आवळ्याचे चूर्ण लागणार आहे.
आवळा हा शरीर शुद्धीकरणं करतो. सोबतच इतर सर्व समस्या कमी करतो. पित्ताचा त्रासही जाण्यासाठी हे चूर्ण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. म्हणून आजच्या उपासासाठी हे जे आवळा चूर्ण आहे हे आवळा चूर्ण आपणास लागणार आहे. हे साधारणत: 1 चमचा. असा 1 चमचा आवळा चूर्ण घेतल्यानंतर पुढील पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे बेहडा चूर्ण.
बेहडा चूर्ण या उपायासाठी लागणार आहे. बेहडा चूर्ण मित्रांनो आपल्या पचनासंबंधिच्या असणाऱ्या तक्रारी, कफजन्य असणारे आजार कमी करण्यासाठी बेहडा चूर्ण जास्त वापरला जातो. म्हणून आजच्या उपायासाठी हे जे बेहडा चूर्ण आहे हे आपणास साधारणत: 1 चमचा लागणार आहे. असे 1 चमचा बेहडा चूर्ण घेतल्यानंतर त्यानंतर पुढचा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे हिरडा चूर्ण.
हिरडा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. त्वचेची कामती उजळवण्यासाठी, केसासंबंधीच्या सर्व तक्रारीवरती आवळा, बेहडा आणि हिरडा अत्यंत गुणकारी मानला जातो. म्हणून आजच्या उपासासाठी हिरडा लागणार आहे. 1 चमचा हिरडा चूर्ण लागणार आहे. तीनही पदार्थ चांगल्यारीतीने एकजूट केल्यानंतर याची मात्रा नीट लक्षात ठेवा.
मित्रांनो 4 ग्रॅम ते 8 ग्रॅमपर्यंत मात्रा घ्यायच आहे. ही मात्रा उंची, वजन, वयानुसार घ्यायच आहे. साधारणतः 1 चमचा जरी घेतला तरी चालेल. 1 चमचा मात्र घेतल्यानंतर मित्रांनो या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर. ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तीने खडीसाखर अत्यल्प घ्या आणि ही खडीसाखर चांगले बारीक करून यामध्ये अर्धा चमचा आपणास टाकायचं आहे.
या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तूप. मित्रांनो तूप शुद्ध गाईचं असेल तर वापरा नसेल तर जे असेल ते वापरा. असे हे मिश्रण चांगल्यारीतीने मिक्स करा. मिक्स केल्यानंतर जे तयार होणारं मिश्रण आहे जेवणानंतर आपणास घ्यायचा आहे.
त्या अगोदर तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता. हे जे मिश्रण घेतल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर रोज पोट साफ होणार, म्हातारपण जाणवणार नाही, कोणतीही समस्या राहणार नाही. केस दुप्पट वाढतील, पांढरे होणारे केस लवकर पांढरे होणार नाहीत.
सोबतच इतर सर्व समस्या जातील हा उपाय आपणास सलग 21 दिवस घ्यायचं आहे. वर्षातून फक्त 1 वेळेस हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने या सर्व समस्या कमी होतील. तुमचे त्रिदोष संतुलित राहतील. अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.