रात्री झोपताना ठेवा इथे 1 हळकुंड सकाळी उठल्यावर चमत्कार दिसेल..पैसा येऊ लागेल

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

एक हळकुंड गुपचूप ठेवा इथे,इतका पैसा येईल की तुमचा विश्वास देखील बसणार नाही,ही वस्तू ठेवण्यापूर्वी हे हळकुंड ठेवण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा या मंत्राच्या साहाय्याने आपल्या घरात सुख समृद्धी कश्या प्रकारे नांदू लागते,आज आपण जाणून घेणार आहोत,

धन वैभव पैसा या व्यक्तीच्या जीवनात इतका येतो की तुम्ही विचार देखील करू शकणार नाही,हा उपाय आपण विशेष करून गुरुवार च्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरी चालेल,हा उपाय करण्यासाठी गुरुवार हा अधिक उत्तम दिवस मानला जातो,

हा उपाय ह्या गुरुवारी केला तर तो परत फूडच्या गुरुवारीच करायचा आहे,त्याचा प्रभाव अधिक पटीने वाढतो,गुरुवार हा वनस्पतीचा तसेच स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे,त्यामुळे गुरुवारी हा उपाय केलेला अती उत्तम आहे,

गुरुवारच्या दिवशी आपण स्वच्छ स्नान करावं,उपवास करावा,रोज आपण देव पूजा आपण करतो त्याच प्रमाणे देवपूजा आपण करायचं,आणि ही देवपूजा करत असताना आपल्याला देवघरासमोर स्वच्छ पटवरती एक लाल रंगाचे वस्त्र हंतरायचे आहे,

कापडवर्ती एक हळकुंड ठेवायचे आहे,हे हळकुंड खराब झालेले किडलेले किंवा त्याला कीड वगेरे लागलेली नसावी,आणि त्या ठिकाणी कोणतीही कवडी स्वच्छ धून ठेवायची आहे,व केसराच्या एक दोन काड्या ठेवायच्या आहेत,कुबेर यंत्र सुद्धा या लाल रंगाचा कापडावर ठेवायचं आहे,

मनोभावे देवपूजा करायची आहे,देव पूजा करताना आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत,त्यांना देखील हळदी कुंकू लाऊ शकता,
।।ओम भृम वंसंपतेय नमः।।
या मंत्राचा जप आपण करायचा आहे,

हा मंत्राचा 108 वेळा जप करून झाल्यानंतर आपल्याला ते लाल रंगाचा कापडात बांधून ठेवलेल्या वस्तू आपल्या पर्स किंवा पॉकेट मध्ये ठेवायचं आहे,किंवा आपण आपल्या घराबाहेर पडतो त्या वेळेस आपल्याला ठेवायचं आहे,तसेच आपण या वस्तू आपण आपल्या तिजोरी मध्ये सुद्धा ठेऊ शकतो,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *