राहू चा “या” राशींवर होणार परिणाम

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह जेव्हा आपल्या राशीमध्ये प्रवेश करतात किंवा त्याची राशी बदलतात तेव्हा त्यांचा सर्व बारा राशींवर परिणाम होत असतो हे दोन्ही ग्रह यावर्षी आपल्या राशी बदलणार आहेत राहू केतू हे गोचर असणार आहे आणि यांच्या बदलण्यासाठी कमीत कमी दीड वर्षाचा कालावधी लागत असतो आणि हा काळ 30 ऑक्टोबर 2023 ला संपणार आहे.

त्याच दिवशी राहू आणि केतू हे ग्रह मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत दोन्ही राशींच्या परिवर्तनामुळे काही राशींवर खूप त्रास सहन करावा लागणार आहे मात्र त्यांना त्रास झाला नाही पाहिजे याच्यासाठी देखील काही उपाय सांगितले आहे हा उपाय जर त्यांनी केला तर त्यांच्यावर राहू आणि केतूचा परिणाम थोडा कमी होऊ शकतो. तर त्या कोणत्या राशी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो राहू आणि केतू हे छायाग्रह मानले जातात आणि ते नेहमी उलटे फिरताना दिसतात ज्योतिष शास्त्रामध्ये या दोन ग्रहांना असे म्हटले जाते की हे ग्रह अशुभ आहेत त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी तर वाढतातच त्याचबरोबर त्याचे वाईट परिणाम देखील त्या व्यक्तीवर होत असतात आणि त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना देखील सामोरे जावे लागते.

मित्रांनो पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास: मेष राशीच्या व्यक्तींना राहूची स्थिती उलथापालथ निर्माण करणार आहे म्हणजेच की अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करणार आहे मेष राशीच्या व्यक्तीने जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे फक्त या राशीच्या लोकांनी आपलं कामावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचा आहे म्हणजेच की पूर्ण लक्ष देऊन काम करायच आहे. इतरांशी वादविवाद देखील करू नये व कोणाच्या मध्ये देखील पडू नये. असा ज्योतिषशास्त्रांकडून यांना सल्ला दिला गेलेला आहे.

मित्रांनो दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास: राहू वृषभ राशि मध्ये बाराव्या भागावर गोचर करणार आहे म्हणून खर्च वाढण्याची या काळामध्ये मोठी शक्यता आहे आणि तुमचं नियोजन गडबडू देखील शकत जर वृषभ राशीची लोक जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करत असाल किंवा परदेशीय कंपन्यांसोबत जर तुम्ही व्यवहार करत असाल तर तुम्हाला विचार करून हा व्यवहार करायचा आहे या काळामध्ये तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतो वृषभ राशींची लोक जर नोकरी करत असतील तर या लोकांनी वाद विवादापासून लांब राहायचं आहे.

मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह राशि: मध्ये नव्या घरात स्थिर राहू आहे या काळामध्ये कुटुंबासोबत किंवा जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद देखील होण्याची शक्यता दिसून येते प्रवास तर या काळामध्ये खूप करावा लागणार आहे त्याचबरोबर प्रवाशांमध्ये त्यांचे खूप पैसे देखील खर्च होणार आहेत तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार नाही नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे देखील जावे लागणार आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशींच्या व्यक्तींना जास्त संघर्ष करावा लागणार आहे.

मित्रांनो चौथी रास आहे ती म्हणजे कन्या रास: कन्या राशि मध्ये राहू हा आठव्या भागामध्ये प्रवेश करतोय. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या व तुमच्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कन्या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ पूर्ण आव्हान आणि भरलेला असणार आहे.

मित्रांनो पाचवी राज आहे ती म्हणजे मकर रास: मकर राशि मध्ये राहूच चौथ्या घरामध्ये गोचर आहे आणि ते संघर्षाला चालना देखील देणार आहे तुमच्या करिअर बद्दल व्यवसाय बद्दल तुमच्या तब्येतीबद्दल हा काळ खूप वाईट मानला जातो तुमच्यासाठी मकर राशींच्या व्यक्तींना नोकरी व्यवसाय त्याचबरोबर इतर अडचणींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावे लागणार आहे तर मित्रांनो या आहेत त्या पाच राशीत या राशींवर राहू चा प्रभाव पडणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *