न पचलेले सडलेले अन्न चुटकीत बाहेर फेका, कोठा किंवा पचन मार्ग धुतल्यासारखा नेहमी साफ ठेवा, पित्त, अपचन

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

अपचन, करपट ढेकर येणे, छातीमध्ये जळजळ होणे, गॅस होणं, बेचैन झाल्यासारखं होणं, मळमळ होणे, आळस आणि थकवा त्यामुळे झोप लागणं किंवा कोठा साफ न होणे पोट व्यवस्थित साफ न होणे अयोग्य आहारामुळे सध्या अपचनाच्या आणि विशेषता पोट साफ न होणे या समस्या यात जास्तीत जास्त लोकांना जाणवू लागले आहेत.

आपण जे खातो त्याचे पचन होणे खूप महत्वाचं असतं आणि त्यापेक्षाही अन्नपचन न झालेले किंवा अर्धवट पचलेले आहे ते पोटामध्ये सडू न देण आणि त्याला बाहेर फेकण हे खूप महत्वाचं असतं. आणि 90 टक्के लोकांना हा त्रास होतो आहे खाल्लेलं अ न्न किंवा न पचलेल्या अन्न आहे ते पोटामधून बाहेर फेकल्या जात नाही आणि त्याच ठिकाणी राहून ते सडत.

आणि पोटामध्ये अन्न सोडल्यामुळे मग गॅसेस होणं, जळजळ होणं, ऍसिडिटी होणं आणि सडलेल्या अन्नाचं ने विष आहे ते शरीरामध्ये पसरल्यामुळे मोतीबिंदू, संधिवात, आतड्याचा कर्करोग, चेहऱ्यावर मुरूम येणे, तोंडामध्ये गरे पडणे किंवा तोंड येणं अशा प्रकारचे अनेक त्रास हे होत आहेत.

म्हणून कोठा साफ असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच पोटामध्ये जे अ न्न आहे त्याला सडू न देणं किंवा न पचलेलं अर्धवट पचलेल अ न्न सडू न देता बाहेर फेकण खूप महत्त्वाचा आहे. आणि आजचा उपाय जो आहे तो त्याच पद्धतीचे काम करतो. पोटामध्ये तुमच्या अ न्न अजिबात सडू देत नाही. आणि न पचलेलं किंवा अर्धवट पचलेले अ न्न आहे त्याला बाहेर फेकण्याचं काम करतो.

आणि यासाठी आपल्या घरामधील फक्त दोन घटक आपल्याला लागतात. अतिशय सोपा उपाय आहे. परंतु पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो धने. इथे तुम्ही धने वापरू शकता किंवा धण्याची पूडसुद्धा वापरू शकता. धने आपल्याला कुठून घ्यायची आहे त्याचे पूड बनवायची आहे.

धने हे शितल असतात, वायू हरक असतात, पोटामधील वायू नष्ट करतात. दहानाशक असतात आणि सर्वात महत्वाच म्हणजे पोटामधील जे सडलेले जे अ न्न आहे त्या ठिकाणी क्रय झालेल आहे त्यांना नष्ट करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदामधला हे अँटी ऍसिड आहे. ऍसिड तुमच्या शरिरामधलं पोटामधला हे गॅस कमी करतात. म्हणून एक चमचाभर धने चूर्ण आपल्याला घ्यायचा आहे.

एक चमचाभर धने चूर्ण आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवायच आहे. एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एक चमचाभर धने चूर्ण टाकायचे आहे. दोन ते तीन मिनिटे त्याला चांगल्यारीतीने उकळून घ्यायचे आहे. उकळून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्यायचा आहे. हा काढा त्याला थोडंस कोमट होवू द्यायचं आहे. पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही आणि कोमट होऊ द्यायच आहे.

कोमट झाल्यानंतर त्यामध्ये दुसरा घटक जो मिक्स करायचा आहे ते आहे अर्ध लिंबू. लिंबू या समस्येवरचा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. हे काय करत? लिंबू आम्लक्षयामध्ये जे घातक जीवाणू आहेत त्याच्यावर हल्ला करतो आणि त्यांना नष्ट करत.

तसंच जास्त झालेल आम्लं किंवा अर्धवट किंवा अपचन झालेल जे अ न्न आहे त्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजेच पोट साफ करण्याचं काम हे करत.

पोटामध्ये आम्ल जे जास्त झालेल आहे त्याच्याबरोबरच अपचन किंवा अर्धवट पचलेलं अ न्न आहे त्याला बाहेर काढण्याचं काम हे करत. म्हणून आपल्याला अर्ध लिंबू घ्यायचे आहे आणि ते अर्ध लिंबू या काढ्यामध्ये पिळायच आहे. चांगल्यारीतीने हलवून घ्यायचे आहे.

आता हे घ्यायच कस आहे? तर हे 2 वेळेला आपण घेऊ शकतो. तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला तुम्ही घेऊ शकता. एक तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी आपल्याला हे घ्यायचा आहे.

किंवा सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तास म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपल्याला हे घ्यायचा आहे. झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तासाने, दोन्ही पैकी कुठल्या वेळेला घेऊ शकता एक दहा ते अकरा दिवस तुम्ही हा उपाय करा. तुमच्या पोटामध्ये साठलेले जी घाण आहे, तुमचा कोठा जो साफ होत नाही तो पूर्णपणे साफ होयला लागेल. पोटामध्ये तुमच्या अ न्न अजिबात सडणार नाही.

अपचन, करपट ढेकर ह्या सगळ्या समस्या तुमच्या पूर्णपणे निघून जाते. एक वेळेस जर तुम्ही वर्षातून हा उपाय केला तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपचन, मळमळ या गोष्टी होणार नाहीत.

आयुर्वेदिक आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. शरीरासाठी सुद्धा खूप चांगला आहे. उष्णता सुद्धा नष्ट होते याने आणि त्यानंतर तुम्ही पित्ताची गोळी किंवा विविध प्रकारचे चूर्ण, काढे वगैरे अजिबात घेणार नाही तर हा साधा उपाय तुम्ही अ व श्य करा.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *