नमस्कार मंडळी,
आपण डोळ्यांवर एक रामबाण उपाय करणार आहोत,याच्या साहाय्याने आपल्या डोळ्याचा चष्मा आपण काढून देणार आहोत फेकून देणार आहोत,चेष्म्याचा नंबर कमी करणार आहोत,
यासाठी आपण काळे मनुके आहेत,आपण रोज सकाळी 10 काळे मनुके उपाशी पोटी खायचे आहेत,हे 10 मनुके आपण सलग 41 दिवस आपण खायचे आहेत,
आपला चेष्म्याचा नंबर जो आहे तो कमी कमी होत जाऊन तो निघून जाणार आहे,आणि याच्या मुळे आपल्या डोळ्याचं जे आरोग्य आहे ते सुधारणार आहे,
त्या नंतर चा दुसरा जो घटक आहे ते म्हणजे मध,शुद्ध मध आपण संध्याकाळी झोपण्यापूर्वी याचे 2 थेंब डोळ्यामध्ये सोडायचे आहेत,सलग 7 दिवस जर डोळ्यामध्ये सोडले तर आपल्या डोळ्याचा नंबर कमी होईल,
डोळे लाल होत असतील डोळ्याला अंधारी येत असेल,डोळ्याला जळजळ होत असेल तर हे सर्व प्रॉब्लेम असले संपून जातील,तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा,
या दोन्ही पैकी एक उपाय अपन एक वेळेस करायचा आहे,दोन्ही एकदम करायचं नाही,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.