पूजा करा नाहीतर करू नका, या चार सवयी लावा गरिबी येणार नाही ! श्री कृष्ण !

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपले रोजचे वर्तन जसे असते आपण सारखे सारखे जे करत त्याला आपली सवय म्हटले जाते. काही सवयी चांगले असतात तर काही सवयी वाईट असतात. आपल्या सवयींचा आपले आरोग्य, वर्तन, व्यवहार व आचरण, राहणीमान आणि खाणेपिणे यावर तर प्रभाव पडतोच. त्याबरोबरच आपले भाग्यही या सवयीमुळे प्रभावित होत असते.

जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर निश्चितच आपली प्रगती होते आणि आपल्या जीवनातही या सर्वांचा स का रा त्म क परिणाम दिसून येतो. याउलट जर आपल्या सवयी वाईट असतील तर त्या सवयींचा आपल्या जीवनावर न का रा त्म क व वाईट परिणाम दिसून येतो. आपण नेहमीच आपल्या इष्ट देवांचे मनोभावे पूजन व ध्यान करीत असतो आणि त्याचा कृपाशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो.

परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण भगवंतांचे पूजन करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही. परंतु भगवंत कधीही असे सांगत नाही की, तुम्ही तुमचे सर्व उद्योग धंदे सोडून पूजन करीत बसा. आणि खूप खडक उपवास व्रत करून एखाद्या वस्तूचा त्याग करून सारखे पूजा पाठ करूनच भगवंत प्र स न्न होत नाही. तर आपल्या चांगल्या व प्रामाणिक व्यवहारामुळे भगवंत आपल्यावर जास्त प्र स न्न होतात.

आपल्याला जर भगवंतांचे आशीर्वाद मिळवायचे असेल, भगवंतांची कृपा प्राप्त करायची असेल तर आपल्या वर्तनात थोडा बदल करावा लागेल. आणि काही सवयी आपल्याला आत्मसात करून जीवनात उतराव्या लागतील. असे करून सहजच आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो व भगवंताना प्र स न्न करू शकतो. आणि भगवंताची कृपा असेल तर आपल्या जीवनात सुख, वैभव, आनंद व धनसंपत्ती आपोआप घेऊ लागते.

तसेच आपल्या कुटुंबातील सर्व समस्या आपोआप नष्ट होऊ लागतात. आजच्या माहितीमध्ये आपण प्रभू श्री कृष्णांनी सांगितलेल्या 4 अशा सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपण आपल्या जीवनात उतरवून भगवंतांची कृपा सहज प्राप्त करू शकतो व प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतो. या सवयी जर आपण आत्मसात केल्या तर आपण भगवंतांचे पूजन नाही गेले तरीही भगवंतांचा कृपा आ शी र्वा द आपल्यावर कायम राहील.

चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या 4 सवय आहेत. त्यातील सर्वात पहिली बाब म्हणजे भगवंतापेक्षा मोठे कोणीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्ट देवांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे. आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्याला सुख समृध्दी प्राप्त व्हावी यासाठी आपल्यावर आपल्या कुलदेवांची कृपा असणे फार आवश्यक आहे.

आपल्याला दररोज भगवंतांचे पूजन करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही. परंतु सकाळी सकाळी आपल्या कुलदेवांचे स्मरण केल्यास आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते. आपल्याला दररोज भगवंतांचे पूजन करणे शक्य नसेल तर ठीक आहे परंतु आठवड्यातून एकदा तरी ज्या दिवशी आपल्या कुलदेवासंबंधित वार असेल त्या दिवशी भगवंतांचे पूजन जरूर करावे व त्यांचे नामस्मरण करावे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी दररोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवाना न म स्का र जरूर करावा. सकाळ संध्याकाळ देवघरात तसेच तुळशीजवळ दिवा जरूर लावावा. या सवयीमुळे आपल्या कुलदेवांचा आ शी र्वा द आपल्यावर कायम राहतो.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितलेले आहे की, सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत स्नान होत नाही तोपर्यंत स्वयंपाक घरात प्रवेश करू नये. परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य नाही. म्हणून निदान सकाळी उठल्यानंतर तोंड हात पाय स्वच्छ धुऊन मगच स्वयंपाक घरात प्रवेश करावा. तसेच गॅसवर काही बनविण्यापूर्वी अग्नीदेवांना व गॅसला न म स्का र करावा.

या सवयीमुळे अग्नी देवांबरोबरच देवी अन्नपूर्णाचाही आ शी र्वा द आपल्याला मिळतो. त्याबरोबरच अन्नाचा कधीही अपमान करू नये. पुढील गोष्ट म्हणजे काही अशा सवयी आहेत ज्यांना आपण आपल्या जीवनात उतरवले तर भगवंताची कृपा तर आपल्यावर होते. त्याशिवाय आपले मनही प्र स न्न व समाधानी राहते. आणि आपल्या जीवनात स का रा त्म क ऊर्जेचा संचार होतो. कधीही कोणालाही वाईट वाटेल, त्यांच्या मनाला लागेल असे अपशब्द बोलू नये.

तसेच कोणाचा अपमान होईल अशी वाक्येही तोंडातून काढू नये. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही दुखवू नये. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नयेत. घरातील तसेच इतरही स्त्रियांचा नेहमी मान ठेवावा. गरजू व गरीब व्यक्तींना शक्य तीमदत करावी. कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास देऊ नये. आपल्या दारावर जर एखादा मुका प्राणी आला तर त्याला काहीतरी खायला जरूर द्यावे. जर आपण आ त्म सा त केली तर भगवंताची कृपा आपल्यावर कायम राहील.

पुढील बाब म्हणजे आपण रस्त्याने चालत असताना नेहमी या गोष्टींकडे लक्ष द्यावे की, आपल्या पायाखाली किडे मुंग्या येऊन मरणार नाहीत. घराबाहेर पडताना भगवंताचे नामस्मरण करूनच निघावे आणि चालत असताना जमिनीकडे बघूनच चालावे. ज्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात ते व्यक्ती भगवंतांचे खूप आवडते असतात आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा कायम राहते. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे त्या व्यक्तींना जीवनात कायम सुख समृद्धी आनंद व धनसंपत्ती मिळत राहते व ते समाधानाने व आनंदाने आपले जीवन व्यतीत करतात.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *