25 सप्टेंबर, सर्वपितृ अमावस्या : घरात लावा ‘असा’ एक कणकेचा दिवा: पैसा, सुख सर्व काही मिळेल !

अध्यात्मिक

मित्रांनो 25 सप्टेंबर 2022 रोजी दर्शी सर्व पितृ अमावस्या आहे. ही अमावस्या रविवारच्या दिवशी आहे. या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरामध्ये लावा अशा पद्धतीने कणकेचा दिवा म्हणजे आपल्या घरामध्ये भरपूर पैसा सुख समाधान समृद्धी येईल. आधी तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न राहतील. घरामध्ये असणाऱ्या अडचणी, समस्या, दुःख सर्व काही हा उपाय केल्याने दूर होईल.

मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून कणकेचा दिवा या दिशेला पितरांचे नाव घेऊन लावायचा आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपले जे काही राहिलेले. पितर असतील किंवा पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध घालायचे राहिले असेल किंवा आपल्या घरातील पितरांच्या मृत्यूची तिथी आपल्याला माहीत नसेल तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घातले जाते.

या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांना दर्पण दिले जाते. त्यांना आठवले जाते. त्याचबरोबर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले तरी आपल्या घराला याची लाभ मिळतात. त्यातलाच हा एक उपाय आहे. या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक कणकेचा दिवा या दिशेला लावायचा आहे. जर आपण कणकेचा दिवा या दिशेला लावला तर आपल्या घरामध्ये भरपूर पैसा, सुख, समाधान येणार आहे.

आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत पितृदोष कधीही होणार नाही. फक्त अमावस्येच्या दिवशी आपल्याला या दिशेला एक कणकेचा दिवा लावायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातल्या घरात कणकेचा दिवा तयार करायचा आहे. आणि या कणकेच्या दिवा मध्ये आपण तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही घालू शकतो. संध्याकाळची सात साडेसात ची देवपूजा करतो त्यावेळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे.

हा दिवा लावून झाल्यानंतर तो दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आपल्या घराच्या रचनेनुसार दक्षिण ज्या दिशे बाजूला येते. किंवा त्या ठिकाणी कोणतीही रूम असू द्या. त्या रूममध्ये आपल्याला हा कणकेचा दिवा लावायचा आहे. या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला होईल. अशा पद्धतीने तो दिवा लावायचा आहे. कारण पितरांची दिशा किंवा यमाची दिशा ही दक्षिण दिशा मांनलेली आहे. त्यामुळे या दिशेलाच आपल्याला हा कणकेचा दिवा लावायचा आहे.

अशा पद्धतीने जर आपण अमावस्येच्या दिवशी कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावला तर आपल्यावर आपल्या घरावर पितरांचा आशीर्वाद राहील. आणि आपल्या घराची प्रगती होईल. घरामध्ये भरपूर पैसा, सुख, समाधान, समृद्धी, शांती सर्व येईल. हा उपाय साधा आणि सोपा आहे हा उपाय केल्याने आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभेल. सर्व आपल्या मनासारखे होईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *