घरातल्या मिठाच्या डब्यात टाका ‘ही’ एक वस्तू : घरावर कोणतेही अडचण येणार नाही !

अध्यात्मिक

घरातल्या मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू घरावर कधीही कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करताना मीठ वापरले जाते. त्या मिठाच्या डब्यामध्येच आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्यावर आपल्या घरावर येणाऱ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. आणि घरातील नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाणार आहे.

हे लागणारे मीठ आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एका डब्यामध्ये मीठ ठेवतो. ज्या मिठाच्या डब्यामध्ये आपण मीठ भरून ठेवतो, त्या मिठाच्या डब्यामध्येच आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. घरामध्ये मिठाची बरकत असणे खूप गरजेचे असते. घरातील मीठ कधीही संपू द्यायचे नाही. नीट संपण्याआधीच दुसरे मीठ घरामध्ये आणायचे आहे. त्या मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे.

मिठामध्ये ही एक वस्तू घालून ठेवली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल ज्या काही अडचणी दुःख समस्या आहेत त्या सर्व दूर होतील घरामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील तुम्ही जो उपाय करणार आहात. तो उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी करता येतो. म्हणजेच काय तर त्या मिठाच्या डब्यामध्ये जी काही वस्तू आपण ठेवणार आहे.

ती वस्तू कोणत्याही दिवशी त्या मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. जी वस्तू आपण मिठाच्या डब्यामध्ये ठेवणार आहोत. ती वस्तू आहे एक रुपयाचे नाणे हे एक रुपयाचे नाणे स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन स्वच्छ कपड्याने ते रुपयाचे नाणे पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर ते रुपयाचे नाणे मिठाच्या डब्याच्या खालच्या बाजूला म्हणजे तळात घालून ठेवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे.

कारण रुपयाचे नाणे हे प्रत्येकांकडेच असते त्यामुळे हा उपाय गरीब श्रीमंत अशा सर्वांनाच करता येतो. म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे. आणि हे एक रुपयाची नाणी मिठाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे. त्या डब्यातील मीठ संपले की पुन्हा त्या डब्यामध्ये मीठ घालायचे आहे. मात्र त्या डब्यातील ते रुपयाची नाणी कधीही काढायचे नाही. असे करत करत ते रुपयाचे नाणे तळाला गेले तरी चालते.

ते रुपयाचे नाणे तेथून अजिबात हलवायचे नाही. हा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. फक्त एक रुपयाचे नाणे मिठाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे. हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा. याचा लाभ नक्की होईल. मिठाच्या भरणी मध्ये किंवा डब्यामध्ये आपल्याला एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल सकारात्मक ऊर्जेचा वास होईल. त्याचबरोबर घरामध्ये दैवीय शक्ती येईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *