रथसप्तमीच्या आधी करा चार सेवा संपत्तीचे वाद सुटतील !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे हे येतच असतात. या अडचणीमुळे प्रत्येक माणूस हा खूपच दुःखात असतो. मित्रांनो बऱ्याच जणांना प्रॉपर्टी संबंधी काही अडचणी असतात. तसेच खूप दिवसांपासून जमिनीचे व्यवहार करताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात, बाधा उत्पन्न होतात म्हणजेच त्यांच्या पाठीमागे कोर्ट कचेरीची कामे भरपूर लागलेल्या असतात.

तर अशा लोकांनी काही उपाय केले म्हणजेच हे उपाय तुम्ही जर रथसप्तमीच्या आधी जर केले तर तुमचा जो काही संपत्तीचा वाद असू दे किंवा जमिनी संबंधित काही अडचणी असू दे, कोर्टकचेरीचे काहीही वाद असतील तर ते सर्व वाद मिटतील.

परंतु तुम्हाला मित्रांनो ही कामे म्हणजेच हे उपाय रथसप्तमीच्या अगोदर करायची आहेत. तर मित्रांनो रथसप्तमीच्या अगोदर कोणते उपाय आपणाला करायचे आहेत जेणेकरून आपले जमिनीचे वाद मिटतील चला तर मग जाणून घेऊयात.

तर मित्रांनो तुम्ही रथसप्तमीच्या अगोदर तिळगुळाचे लाडू एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत. हा उपाय जर तुम्ही रथसप्तमीच्या अगोदर केला म्हणजे तिळगुळाचे लाडू तुम्ही एखाद्या गरीब कुटुंबाला दान केले तर तुमचा जो काही संपत्तीचा वाद असेल तो वाद मिटेल.

तसेच मित्रांनो तुम्ही जर रथसप्तमीच्या अगोदर गोसेवा केली तरी यामुळे देखील तुमच्या अडचणी नक्की दूर होतील. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गाईला मातेसमान मानले गेलेले आहे. जर तुम्हाला जमिनी संबंधित काही वाद मिटवायचे असतील तर तुम्ही रथसप्तमीच्या अगोदर रविवारी गोशाळेत जाऊन गाईची सेवा करावी.

जर तुम्हाला गोशाळेत जाणे जमलं नाही तर तुम्ही गोशाळेला आर्थिक मदत देखील करू शकता. तर मित्रांनो हा जो उपाय आहे हा उपाय तुमचे जोपर्यंत जमिनीचे वाद संपत नाही तोपर्यंत करायचा आहे.

तसेच मित्रांनो तुम्हाला जर जमिनी संबंधित काही वाद असतील तर हे जर मिटावे असे जर वाटत असेल तर तुम्ही अन्नदान अवश्य करावे. मित्रांनो बरेच जण हे पापातून मुक्ती मिळवण्यासाठी अन्नदान करतात. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही रथसप्तमीच्या अगोदर गरीब व्यक्तींना अन्नदान करायचा आहे यामुळे मित्रांनो तुमची जे काही जमिनीचे वाद असतील ते सर्व वाद मिटतील.

मित्रांनो, असे मानले जातं की शुक्रवारी जर गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जमिनीच्या अडकलेल्या व्यवहारांनाही गती मिळते. त्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे जर तुमच्या कुटुंबात एखाद्याला जमीन खरेदी विक्रीमध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही देवीची पूजा करा. देवीचे उपासना करा.

देवीची उपासना करताना तिचे स्तोत्र पठण करणे आवश्यक आहे. तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी दानधर्म करा. तसेच मित्रांनो, तुम्ही लक्ष्मी स्तोत्र देखील म्हणू शकता किंवा श्री सूक्त सुद्धा म्हणू शकता.

जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी देवीला सांगा. आपल्या अडचणी देवीपुढे सांगा. देवीची कृपा झाली की आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतील. तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना नक्की करा. कुलदेवता ही आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते आणि म्हणूनच जेव्हा कुटुंबावर संकट येतं तेव्हा कुलदेवीची साधना, उपासना करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे उपाय जर तुम्ही रथसप्तमीच्या अगोदर केले तर यामुळे तुमचे जे काही संपत्तीचे वाद असतील ते सर्व वाद मिटतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *