19 जानेवारी संपूर्ण राशी भविष्य.या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षीव…

राशिभविष्य

नमस्कार मंडळी

कर्क

राशीतील सूर्य सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करून देतील. कामं पटापट होतील. बुद्धीचा उपयोग  चांगल्या कामासाठी करा. शनि गुरू आध्यात्मिक प्रगती साठी शुभ आहे. दिवस चांगला जाईल.

सिंह

आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण,दिवस थोडा संथ आणि कंटाळवाणा जाईल. मंगळ स्वभाव थोडा  आक्रमक करेल. आज जोडीदाराला वेळ द्यावा  .त्यांची मदत घेऊन काही कामे पुढे जातील. प्रवास टाळा. दिवस शुभ.

कन्या

आज संतती साठी कठीण दिवस असून त्यांना मदत करावी लागेल. पंचमात शनि चंद्र काही आध्यात्मिक वाचन, लेखन यासाठी उत्तम राहील. खूप गडबडीत हा दिवस जाईल. पोटाची काळजी घ्या.

तुला

आज शनिवार अगदी शांतपणे घालवा .खुप दगदग झाली आहे त्यामुळे आता आराम करा.

घरा साठी काही खरेदी, काही काम कराल. संतती सुख चांगले. आर्थिक  व्यवहार जपून करा  दिवस चांगला.

वृश्चिक

आज दिवस प्रवासी आहे . घरी अचानक पाहुणे येतील  बहिण भावाशी गाठ भेट होईल. वातावरण आनंदाने भरून जाईल.महत्त्वाचे निरोप मिळतील. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस चांगला.

धनु

आज दिवस भरभराटीचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे खुप सहकार्य मिळेल. लाभ स्थानातील सूर्य  सरकारी कामात मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस शुभ आहे.

मकर

आज राशीतील चंद्र आणि मंगळ केंद्र योग करीत आहेत. जरा जपून रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. जोडीदाराकडून लाभ होईल. मुलं मनासारखी वागतील. दिवस चांगला जाईल.

कुंभ

व्ययस्थानातील चंद्र आज जरा थकवा आणि खर्च दाखवत आहे. शुक्र लाभ देईल. दगदग करू नका. प्रवास टाळा. जोडीदाराची काळजी घ्या. वडीलधारी व्यक्ती भेटेल.  दिवस मध्यम आहे.

मीन

अष्टमात मंगळ आणि बाराव्या स्थानां कडे निघालेल्या गुरूचे प्रभाव क्षेत्र आहे, अतिशय खर्च  करावा लागेल. त्यासाठी आज काही तरतूद करून ठेवा. अर्थात तो खर्च आनंद देणारा
असेल. लाभ  ही होतील. संतती सुख मिळेल. दिवस शुभ आहे.

अश्याच रोजच्या राशिभविष्य साठी आताच आपले डॅशिंग मराठी हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *