दिवाळी पासून नऊ दिवस करा ‘ही’ सेवा ; मनातील कोणतीही इच्छा लगेच पूर्ण !

अध्यात्मिक राशिभविष्य वास्तूशास्त्र

मित्रांनो 24 ऑक्टोंबर सोमवारी दिवाळी आहे. दिवाळी पासून नऊ दिवस तुम्हाला मी एक सेवा करायला सांगणार आहे. ज्यामुळे मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. प्रत्येकालाच आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे मनोमन वाटतच असते. त्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो. असाच एक चमत्कारिक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. जो तुम्हाला दिवाळीपासून नऊ दिवस करायचा आहे.

ही सेवा आपणाला दिवाळीपासून सुरु करायची आहे. पण ही सेवा तुम्हाला दीपावलीच्या दिवशी पासूनच करावयाची आहे. ही सेवा ज्या दिवसापासून चालू केली आहे त्या दिवसापासून नऊ दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे.

ही सेवा अगदी भक्तीने विश्वासाने करा. ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. चला तर मग पाहू कोणत्या आहेत त्या सेवा. ज्या दिवसापासून तुम्ही सेवेस प्रारंभ करणार आहात तर तुम्हाला रोज देवघरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सर्व घरात गोमूत्र शिंपडायचे आहे.

जर तुमच्या घरी तुमच्या कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नऊ दिवस रोज तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला दररोज अभिषेक करणे जमत नसेल तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभिषेक करू शकता.

नंतर पूजा झाल्यावर तुम्हाला त्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसवून श्री सूक्त वाचायचे आहे. श्रीसूक्त हे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवा या पोथी मध्ये दिलेले आहे.

तसेच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. जर तुमच्या घरी मूर्ती नसेल फक्त फोटो असेल तर त्या फोटोची फक्त पूजा केली तरीदेखील चालेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो ना श्रद्धेने नमस्कार करायचा.

पुरुषसूक्त एक वेळेस वाचायचे. स्वामींची ही सेवा तुम्हाला फक्त दिवाळीच्या दिवशी करायची आहे. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला अष्टगंध, हीना, अत्तर लावायचे आहे. त्यानंतर नऊ दिवस तुम्हाला रोज स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तुमचे दैवत असेल त्यांच्या नामाचा मंत्रजप 9 दिवसापर्यंत करायचा आहे.

मात्र अभिषेक एकाच दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच गोमूत्र देखील शिंपडायचे आहे. नंतर स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे.

दररोज तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला नऊ दिवसांपर्यंत करायचा आहे. तसेच तुम्हाला पुरुष सूक्त एक वेळेस वाचायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या दिवशीपासून सुरू करून सलग नऊ दिवस करायचा आहे. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे दिवाळी दिवशी या सेवा नक्की करा. जेणेकरून तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *