घरचे भाग्य बदलायचे आहे,तर स्त्रियांना रोज करावे हे एक काम पैश्याची कमी राहणार नाही,

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

तुमच्या जीवनात अडचणी असतील समस्या असतील,आरोग्य पूर्ण होत नाही,आरोग्य तुमचे चांगले राहत नसेल,तर स्वामीं वर विश्वास ठेवून हा एक उपाय करावा,स्वामी सर्व गामी आहेत,त्यांना आपल्या प्रत्येक भक्तांची काळजी असते,

ते कोणालाच दुःखी समस्ये मध्ये बघू शकत नाही,जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे काही उपाय केले,त्यांची काही सेवा केली तर नक्कीच आपल्या समस्या सुटू शकतात,घरातील महिला हा उपाय करून आपल्या मुलांचे पतीचे,आणि आपल्या घराचे भाग्य बदलू शकतील,

या साठी स्वामींनी सांगितलेला एक सोपा उपाय करायचं आहे,हा उपाय फक्त महिलांनी रोज सकाळी करायचा आहे,हा खूप चमत्कारिक उपाय आहे,हा रोज सकाळी करायचा आहे,जेव्हा महिला उठून अंघोळ वगैरे करून देव पूजा आपल्या घरातील जी सेवा असते,

तुम्ही हा उपाय करायचा आहे,हा उपाय करण्यासाठी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवाची पूजा रोजची सेवा झाल्यावर महिलेने पाणी भरून त्यात 2 4 तुळशीचे पाने टाकावीत,तुळशीच्या त्याच पानांनी ते पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडावे,

या नंतर तुम्ही भगवान श्री विष्णुच्या मंत्राचा जप सुद्धा करावा,तो मंत्र ।।ओम नमो भागवते वासू देवाय नमः।।हा मंत्राचा जप करत ते पाणी तुळशीच्या पानांनी आपल्या घरात शिंपडा,हे संपूर्ण घरामध्ये दररोज हे पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे,

या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरातील वातावरण पवित्र राहिला,याचा परिणाम तुमच्या घरातील सदस्यांवर होईल,त्यांची सगळे कामे होतील,त्यांच्यावर कोणताही ताण तणाव राहणार नाही,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *