दररोज सकाळी लवकर उठून स्वामींचे हे एक काम करावे,काही दिवसात अनुभव येईल,

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

रोज सकाळी उठून अंघोळ वगैरे करून हे एक काम करा,स्वामींच्या समोर रोज न चुकता दररोज नचूकता हे एक काम करावे,पहाटे लवकर उठून आपली जी नित्याचे काम आहेत ते पूर्ण करून,

स्वामींच्या समोर बसावे,स्वामींच्या मूर्ती समोर बसून प्रार्थना करावी,तुझे विस्मरन होते तिथे मला जागृत करत जा,नाही म्हणत तुझ्या शिवाय आसरा,असे म्हणून स्वामींना मनःपूर्वक नमस्कार करावा,

प्रार्थना करावी,माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाणे कृपा दृष्टीने मी सुरू करतोय,तू माझे रक्षण कर,माझे कामे पूर्ण होऊदेत,माझ्या सोबत राहा,रोज दररोज नित्यनियमाने हे छोटेशे काम म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात स्वतः चा चेहरा न बगता,

स्वामींच्या समोर बसला,स्वामींना नमस्कार केला,स्वामींना एक छोटीशी प्रार्थना केली,तर बगा जे तुमचे काम कराल ते पूर्ण होईल,त्यात तुम्हाला यश मिळेल,तुमचे रक्षण होईल,स्वामीं तुमच्या पाठीशी असतील,

आपण आपला दिवस स्वामींच्या कृपेने,स्वामींच्या दर्शनाने,स्वामींच्या आशीर्वादाने,आणि स्वामींना बघून सुरू करू,आणि श्री स्वामी समर्थ असे 108 वेळा बोला,तरी खूप झाले,त्या नंतर तुम्हाला जे करायचे ते करावे,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डाशीग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *