आज आपण शंभर रुपयांच्या नोटेवर लिहावयाचा एक असा बीजमंत्र पाहणार आहोत की, जो बीज मंत्र माता लक्ष्मी आणि महाकाली आणि देवी दुर्गा यांना प्रसन्न करतो. या बीज मंत्रा त्या तीनही शक्ती त्रिशक्ती एकत्र आलेले आहेत. याचबरोबर हा मंत्र आपण एक रुपयाच्या नोटेवर हे लिहू शकता किंवा दहाच्या नोटीवर ही लिहू शकता किंवा 100 च्या नोटेवर लिहिलात तरीही चालेल.
केवळ मूलांक एक यायला हवा याची मात्र काळजी घ्या.तंत्रशास्त्रातील हा टोटका इतका प्रभावशाली आहे की, अगदी कमी कालावधीत याचा प्रभाव याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल. पैसा पैशाला खेचून घेतो असं म्हणत अगदी त्याप्रमाणे ही नोट सिद्ध झाल्यानंतर स्वतःकडे पैसा खेचू लागते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे लिहिल्यानंतर पैसा येऊ लागेल. हा मंत्र कोणता आहे, अगदी व्यवस्थित आहे.
“श्रीम् ह्रिम् दुम्”
“श्रीम् ह्रिम् दुम्”
यातील श्रीम् शब्द आहे तो आपण रुईच्या झाडाचा रसाने लिहायचा आहे. सफेद रंगाने होय. कारण श्रीम् शब्दात माता लक्ष्मीचा वास असतो. दुसरा शब्द ह्रिम् हा पिवळ्या रंगाने म्हणजे हळदीने आपण लिहायचं आहे आणि तिसरा शब्द दुम् लाल चंदन आणि आपण लिहायचा आहे. ह्रिम् शब्दांमध्ये महाकाली वास करते, तर दुम् शब्द दुर्गामातेचा आणि समस्त देवी-देवतांचा वास असणारा शब्द आहे.
मग श्रीम् ह्रिम् दुम् हे शब्द लिहिल्यानंतर ते सुखु द्या आणि मग ते लिहिल्यानंतर या नोटेला आपण अगरबत्ती किंवा धूपबत्ती दाखवायचे आहे. तुमची इच्छा असेल, तर माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्रांचा जप आपण या नोटे समोर करू शकता आणि त्यानंतर ही नोट आपले धनस्थानी ठेवायचे. आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी स्वतः सुद्धा ठेवू शकता.
ज्या ठिकाणी ही नोट असेल. लक्षात ठेवा ही नोट साफ स्वच्छ असावी किंवा कुठेही फाटली नको. त्या वरती काहीही लिहिलेलं नको किंवा टेप वगैरे त्यावर तिच्यावर नसावा काळजी घ्या. आपण कधीच करू नका की नेहमी स्वतःवर स्वतःच्या धनस्थानी आपण ठेवायचे आहे, खूप प्रभावशाली उपाय आहे…
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.