स्वामींची अशी उपासना करा स्वामी दिवसभर तुमच्या सोबत राहतील!

अध्यात्मिक माहिती

आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. कोणत्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाही. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये भावनेने श्रद्धेने पूजा प्रार्थना करत असतो व जब देखील करत असतो काही जण मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा प्रार्थना करत असतात.

स्वामी आपल्या सोबत कायम आहेत हे आपल्याला माहीतच असतं पण मित्रांनो स्वामी आपल्या सोबत दिवसभर राहतील यासाठी आपण काय केले पाहिजे चला तर आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो आपण कुठेतरी बाहेर फिरायला चाललो असलो व आपल्या सोबत स्वामी असायला पाहिजे असे आपल्याला वाटत असेल तर आपण घरातून निघताना तारक मंत्र म्हणायचा आहे.

तारक मंत्र आपण म्हणल्यानंतर आपल्या सोबत स्वामी असणारच आहेत तारक मंत्रामुळे अनेक लोक बरे देखील झालेले आहेत. अनेक लोक ज्यांच्या आजार दवाखान्यातून बरा नाही झाला त्यांनी फक्त तारक मंत्र म्हटल्यामुळे व स्वामींवर श्रद्धा ठेवल्यामुळे त्यांचा आजार बरा झाला आहे एवढी ताकद तारक मंत्र मध्ये आहे.

स्वामी जवळ किंवा देवघरामध्ये आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. लावताना आपल्याला अशी लावायची आहे की त्याच्यासमोर एक आपल्यालापाण्याचा पेला ठेवायचा आहे आणि त्या अगरबत्तीची राख त्या पेल्यामध्ये पडली पाहिजे अशा रीतीने आपल्याला तोफेला व त्या अगरबत्ती लावायची आहे.

आणि त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर नक्की राक त्या पेल्यामध्ये पडल्यानंतर ना ती राग आपल्याला प्यायची आहे. आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद देखील तुमच्यावर कायम राहणार आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही

दूसरी उपासना म्हणजेच की घरातून आपण बाहेर पडताना स्वामींना आपण मुजरा करायचा आहे. आणि आपण बाहेर जाताना स्वामी जवळ आपल्याला एक प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना म्हणजे स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला असे बोलून स्वामींना विनंती करायची आहे आणि जे काम तुम्ही करण्यासाठी बाहेर जात आहात.

ते तुम्हाला स्वामींजवळ सांगायचे आहे आणि ज्यामुळे तुम्ही जे काम करायला जात आहात ते काम तुमचे निर्वीघ्नपणे पार पडणार आहे. तुमचे सर्व काम स्वामींच्या आशीर्वादामुळे लवकरच पूर्ण होणार आहे.तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा लावायचा आहे.

जर तुम्हाला डोक्यावर लावायला आवडत नसेल तर तुम्ही अंगाला छातीला लावला तरी देखील चालू शकतो. आणि त्याच्यानंतर नसतो मला बाहेर पडायचे आहे तुम्ही कोणतेही काम करायला जाताना ते काम तुमचे पूर्ण होणार आहे.चौथी गोष्ट म्हणजे आपण घरातून बाहेर पडल्यानंतर ना आपण स्वामींचे नामस्मरण करायचे आहे तुम्ही कुठेही असाल बस मध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तुम्ही कुठेही असला तरी देखील तिथे बसून तुम्हाला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे.

यामुळे तुमच्या आजूबाजूला जे नकारात्मक शक्ती असते ती निघून जाते आणि ती नकारात्मक शक्ती निघून गेल्यानंतर ना तुम्ही प्रसन्न होणार आहात व तुमच्यावर सकारात्मक ऊर्जेचा वास राहणार आहे. मित्रांनो स्वामींच्या या चार सोप्या उपासना जर तुम्ही केला तर कायम स्वामी तुमच्या सोबत राहणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *