नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
सध्याच्या या कठीण काळात सकाळी आणि रात्री म्हणा हा एक मंत्र या महामारीच्या काळात तुमचा अकाल मृत्यू होणार नाही,आज आपण अकाल मृत्यू पासून वाचवणाऱ्या एका महा मंत्रा बद्धल आज आपण जाणून घेणार आहोत,
या मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही,शिवपूरणात देखील या मंत्राची महती सांगतात,या मंत्राचा जप केल्याने सर्व काष्ठातून मुक्ती मिळेल,हा मंत्र जीवन देणारा मंत्र आहे,जीवन शक्ती वाढवणारा मंत्र आहे,
जीवनाची प्राप्ती झालेली जाणवते,महामृत्यजय मंत्र ।।ओम भ्रम भुवस्व: ओम त्यम्बके याजमये सुगंधी कुष्ठी वर्जनाम: ।।
या मृत्यूजय मंत्राचा अर्थ भगवान विष्णूची पूजा करतो,
ज्याला 3 नेत्र आहेत,ज्याच्या प्रत्येक स्वासात जीवन शक्ती संचारत आहे,आणि या संपूर्ण जनतेचे पालन पोषण करतं,रोज रुद्राक्ष च्या माळेवर हा जप करायचं आहे,
अकाल मृत्यू चा भय नाहीसा होतो,जीवनाच्या 5 शतांची प्राप्ती या मंत्राचा जप केल्याने होतो,जर कोणत्याही प्रकारची भीती सतावत असेल तर या मंत्राचा जप करा,कोणत्याही अडचणीतून मुक्ती प्राप्ती होईल,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंगमराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.