दररोज सकाळी स्वामींपाशी बोला ही स्वामींची प्रिय प्रार्थना चमत्कार दिसेल…असाध्य ते साध्य होईल..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

भ्रमांड नायक श्री स्वामी समर्थ,सकाळची वेळ स्वामींची प्रदभूत वेळ असून स्वामींच्या दिव्यतेशी संपर्क ठेवण्यासाठी खुपचं किमती आणि पवित्र वेळ असते,

सकाळच्या वेळी एक सुंदर आणि साधी प्रार्थना स्वामींकडून प्रोत्साहन शांती शक्ती सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी केली जाते,स्वामींना पावन करण्यासाठी अगदी जो काही मार्ग वा धर्म तुम्ही निवडला आहे,

तुम्ही पूर्ण विश्वास आणि विनम्रतेच्या सोबत एका सोप्या प्रार्थनेच्या माध्यमातून सकाळच्या वेळेस स्वामींची उपस्थित तुमच्या आजूबाजूला असल्याचे जाणते,सकाळच्या दिवसाच्या प्रार्थनेची सुरवात करूया,

हे भ्रमांड नायक स्वामीं समर्थ महाराज तुम्ही मला एक सुंदर नव्या दिवसाचा आशीर्वाद दिला आहे,आणि मी तुमच्या कडे प्रार्थना करतो की जसा जसा दिवस सुरू होईल आणि अंधार दूर होईल,

तुम्ही माज्या उर्जेला पुन्हा भरभराटीस येण्याची कृपा करावी,हे स्वामी महाराज कृपा करून तुम्ही माझ्या शरीर आणि मनाला शक्ती द्यावी,आणि मला या नवीन दिवसाचा एक नवीन उद्देश द्यावा,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *