नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
स्वामींचा चमत्कार बघण्यासाठी घरातील झाडू ठेवा इथे,7 मिनीटात चमत्कार फरक जाणवेल,फोन येतील आनंदाची बातमी मिळेल,वास्तू शास्त्रा नुसार केर सुनी झाडू बद्दल काही नियम सांगितलेले आहेत,
हे नियम वास्तू च्या देखभालीसाठीचे आहेत,वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की झाडूची देखभाली बाबत च्या ज्या चुका आहेत त्याचा आपल्याला आपल्या आर्थिक गोष्टी वर प्रभाव पडतो,
झाडू हे माता लक्ष्मी चं स्वरूप मानलं जातं,आज आपण जाणून घेऊया झाडूच्या देखभालीसाठी आपण काय करायला पाहिजे,वास्तू शास्त्रा नुसार झाडू वर कधी ही पाय पडू देऊ नका,
या मुळे माता लक्ष्मी रागावते,आणि घरात दारिद्र्य येते,झाडूचा अपमान हा माता लक्ष्मी चा अपमान मानला जातो,झाडू हा कधीच घराच्या उलट्या बाजूला ठेऊ नका,त्या मुळे कौटुंबिक कलह वाढतात,
झाडूला घराच्या बाहेर कधी ही ठेऊ नका,घराच्या गच्चीवर कधी ही ठेऊ नका या मुळे घरात चोरी होण्याची शक्यता असते,घरात झाडू नेहमी लपून ठेवावा,झाडू जर खराब झाला असेल तर शनिवारच्या दिवशी घ्यावा हे शुभ मानले जाते,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.