सूर्याला अर्घ्य देताना ‘या’ चुका करणे टाळा, अन्यथा विपरीत परिणाम भोगावे लागणार!

अध्यात्मिक राशिभविष्य वायरल

मित्रांनो, सूर्याला अर्घ्य देण्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि ही परंपरा आपण देखील जोपासत आहोत आणि पुढे घेऊन जात आहोत. सूर्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम अर्घ्य अर्पण करतात. जल अर्पण करतात. व अशा पद्धतीने दररोज सूर्य देवांची प्रार्थना करतात.

सूर्य देवाला अर्घ्य नेहमी तांब्याच्या तांब्यातूनच द्यावे. सूर्याला जल अर्पण करत असताना तांब्याचा स्टीलचा प्लास्टिकचा काचेचा किंवा इतर कोणत्याही धातूच्या तांब्याने जल अर्पण करायचे नाही. सूर्याला नेहमी तांब्याच्या तांब्यातूनच जल अर्पण करायचे आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याचा तांब्या आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वरील बाजूस करायचे आहेत.

आपले दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन सूर्याला जल अर्पण करावे. डोक्याच्या वरच्या बाजूला हात केल्याने सूर्याची किरणे आपल्या डोक्यावर पडतात. त्यामुळे सूर्याला जल अर्पण करत असताना आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वर घ्यायचे आहेत. आणि मग सूर्याला जल अर्पण करायचे आहे. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी जे पाणी घेणार आहोत. ते पाणी तांब्याच्या तांब्या मध्ये घ्यायचे आहे.

त्यामध्ये अक्षता आणि लाल रंगाची फुले घ्यायची आहेत. हे खूप शुभ मानले जाते. सूर्यदेवाला अर्घ्य देताना पाण्याची शिंतोडे आपल्या पायावर पडल्यास ते अपूर्ण मानले जाते. आणि त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देताना आपला चेहरा पूर्वेकडे असावा. दोन्ही हातामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. आणि आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला करायचे आहेत.

त्यानंतर मगच सूर्याला जल अर्पण करायचा आहे. ज्या ही वेळी आपण सूर्याला अर्घ्य देणार आहे. त्यावेळी त्या पाण्याच्या प्रवाहात आपल्याला सूर्याची किरणे दिसली पाहिजेत. सूर्याला जल अर्पण केल्याने नवग्रह मजबूत होतात ग्रहांचा दोष कमी होतो. त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सूर्याला जल अर्पण केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.

ज्यावेळी आपण सूर्याला अर्घ्य देतो. आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर सूर्याची किरणे आपल्याला दिसली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या शरीरामध्ये होतो. धर्मग्रंथानुसार सूर्याला जल अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. आपला परिवार निरोगी राहतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा रोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा.

ज्या ही वेळी आपण सूर्याला अर्घ्य देणार आहे. त्यावेळी तांब्याचा तांब्या वापरायचा आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये जल घेऊन जर सूर्याला जल अर्पण केले तर सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार किंवा नकारात्मक शक्ती आहे. ती सर्व निघून जाते.सकारात्मक शक्तीचा संचार आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. आपल्याला एक वेगळेच तेज प्राप्त होते. आपल्याला असलेला ग्रहदोष देखील यामुळे निघून जातात

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या धारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *