मित्रांनो यावर्षी 2024 या होळीच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2024 ला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे या चंद्रग्रहणाची सुरुवात सकाळी दहा तेवीस ला सुरू होऊन याची समाप्ती दुपारी तीन वाजून पाच मिनिटाला होणार आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाचे सुतक पाळावे लागणार नाही.
पण ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा प्रभाव बारा राशींवर पडतो काही राशीन वर्ष उत्तर काही राशींवर अशोक प्रभाव पडत असतो तर ज्या राशीन अशोक प्रभाव पडणार आहे आपण सविस्तर जाणून घेऊया आणि त्यांना होळीच्या शुभ मुहूर्तावर हे चंद्रग्रहण कसे शुभदायी ठरेल हे पाहूया.
मित्रांनो सर्वात प्रथम राशी आहे ती म्हणजे मेष राशी: मेष राशीला आहे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे या दिवशी तुमची सर्व योजना सखोल होणार आहे तुम्हाला आकस्मित धनलाभ होऊ शकतो तुमची सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला कामात उच्च पदे प्राप्त होतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी नाते चांगले टिकवण्यात यशस्वी होणार आहात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे या चंद्रग्रहणामुळे चांगला फायदा होणार आहे.
मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी: अशी होळी दिवशी लागणार आहे चंद्रग्रहण कर्क राशींच्या व्यक्तींना खूपच सकारात्मक सिद्ध होऊ शकणार आहे जर तुम्ही खूप काळापासून प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते तुमचा मानसन मनात भर पडेल या शुभ वेळेत तुम्ही धनाची बचत करण्याचा फलक व्हाल जुना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे तुम्हाला तुमच्या कामाचे ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल जी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरले.
मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे कन्या राशि: कन्या राशींच्या व्यक्तींना आहे चंद्रग्रहण शुभ फळ देईल बेरोजगार लोकांना नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक चमक येईल तुमच्या वाणीवर चांगला प्रभाव पडेल तुमच्या मधुर वाणी लोक तुमच्यावर प्रभावित व आकर्षित होतील तुम्ही गोड बोलून तुमची कामे करून घ्याल तुमच्या जोडीदाराला त्याच्या कामात चांगला नफा मिळणार आहे जोडीदार खुश असला त्यामुळे तुमची वैवाहिक जीवन सुखी जाणार आहे..
मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.