अंघोळ करण्यापूर्वी 1 वेळा करा हा एक घरगुती उपाय… चेहऱ्यावरील वांग काळे डाग नाहीसे होतील ..मरेपर्यंत परत येणार नाहीत..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

अंघोळ करण्यापूर्वी करूया हा 1 घरगुती उपाय जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील वांग किंवा काळे डाग कायमचे गायब करायचे असेल तर करूया हा 1 घरगुती उपाय,धुळी मुळे,उना मुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग किंवा पिंपल उठतात,याचे वन आपल्या चेहऱ्यावर दिसतात,

अतिरिक्त उना मुळे आपला चेहरा काळा पडतो,चेऱ्यावर डाग येतात,वांग्याचे डाग येतात,या मुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागते,जर हा घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग पिंपल्स किंवा पिंपल्स चे डाग हे कायमचे निघून जातात,आणि चेहऱ्याचे सौंदर्य अगदी आधी सारखे होईल,

हा उपाय करण्या साठी आपण एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे बटाटा हा आपल्या चेहऱ्या साठी अतिशय गुणकारी असून आपला चेहरा क्लेन करायचे काम देखील हा बटाटा करतो,हा बटाटा स्वच्छ धून घ्यायचा आहे आणि त्याची वरची साल कडून तो बरीक खिसून घ्यायचा आहे,या खिसलेला बटाटा चाळणीत कडून घ्यायचा आहे,

चाळणीत काढल्यानंतर त्या खिसलेल्या बटाट्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे,आणि त्यात काही ही पाणी ऍड न करता आपल्याला बटाट्याचा रस घ्यायचा आहे,तो रस 10 मिनीट आपल्याला असच ठेवायचा आहे,10 मिनिटानंतर आपल्याला त्याचा वरचा भाग काढून बाजूला घ्याच आहे आणि त्यातला खालचा पांढरा भाग आपल्याला घ्यायचा आहे,

त्या पांढऱ्या पाण्यात आपल्याला तांदळाच पीठ 1 चमचा ऍड करायचं आहे,या साठी तांदलाचच पीठ घ्याच आहे,याने चेहऱ्यावरील डाग देखील हळू हळू कमी होतात,आणि यात आता 3 घटक ऍड करायचा आहे तो म्हनजे मध,मध देखील 1 चमचा ऍड करायचं आहे,हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्याच आहे,

या मध्ये आपण गुलाब पाणी देखील ऍड करू शकतो,याची आपण चांगल्या प्रकारे पेस्ट बनऊन घ्यायची आहे,हे मिश्रण आपल्याला चेहऱ्यावर लावण्या पूर्वी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ दुहून घ्यायचा आहे,नंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे,हे मिश्रण लावल्यावर आपल्याला त्या जागेवर गोलकारामध्ये मसाज करायचं आहे,

वांग असेल काळसर डाग असतील पीपल असेल ते देखील निघून जातील,आणि चेहरा सुंदर व गोरा होण्यास देखील मदत होते,10 मिनिट ही मसाज आपल्याला करायची आहे,मसाज केल्यानंतर परत 10 मिनिट हे आपल्याला असच ठेवायचं आहे,कोमट पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुवायचा आहे,अश्या प्रकारे हा उपाय तूम्हाला कराचा आहे,साधारण 3 ते 4 दिवसात तुम्हला फरक दिसेल,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *