नमस्कार मित्रांनो,
अकाल मृ त्यू वो मरे जो काम करे चंडाल का काल उसका क्या बिघाडे जो भक्त हो महाकाल का ओम नमः शिवाय आज आपण अकाल मृ त्यूपासून वाचवणाऱ्या एका अशा महामंत्राबद्दल बोलणार आहोत.
ज्या मंत्राचा जप केल्याने अकाल मृ त्यूच भय कोसो दूर राहत. महामृ त्युंजय मंत्र या मंत्राचा उल्लेख ऋग्वेदा सोबतच यजुर्वेदातपर्यंत सर्व वेदांमध्ये दिसून येतो. शिव पुराणांसहीत अनेक ग्रंथ यांची महती सांगतात.
संस्कृतमध्ये हा महामृ त्युंजय त्या व्यक्तीस म्हटलं जातं की जो मृ त्यूला जिंकतो म्हणूनच भगवान शिव शंकराची स्तुती करताना या महामृ त्युंजय मंत्राचा जप अवश्य केला जातो. या मंत्राचा जप केल्याने संसारातील सर्व कष्टातून मुक्ती तर मिळतेच, हा मंत्र जीवन देणारा आहे.
जीवनशक्ती वाढवणारा आहे. महामृ त्युंजय मंत्राच्या प्रभावाने सर्वप्रकारची भीती आणि मान सिक ताणत णाव समाप्त होतात. शिव पुराणात उल्लेखित याच मंत्राचा जप करून आदी शंकराचार्य यांनासुद्धा जीवनाची प्राप्ती झाली होती. महामृ त्युंजय मंत्र असा आहे.
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृ त्योर्मुक्षीय मामृतात्
ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ
महामृ त्युंजय मंत्राचा अर्थ आम्ही भगवान शिवांची पूजा करतो. ज्यांना तीन नेत्र आहेत. ज्यांच्या प्रत्येक श्वासात जीवनशक्ती संचार करते.
आणि या संपूर्ण जगताचे पालन पोषण करते. रोज रुद्राक्षाच्या माळीवर या मंत्राचा जप केल्याने अकाल मृ त्यूच भय दूर राहत. सोबतच कुंडलीतील इतर वाईट रो गसुद्धा शांत होतात. जीवनातील 5 प्रकारच्या सुखांची प्राप्ती या मंत्राचा जप केल्याने होतो.
जर कोणत्याही प्रकारची भीती सतावत असेल तर त्या भीतीतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी अकराशे मंत्राचा अकराशे महामृ त्युंजय मंत्राचा जप करावा. कोणत्याही रोगातून मुक्ती प्राप्ती करण्यासाठी अकरा हजार मंत्राचा जप केला जातो.
जीवनामध्ये प्रगती साध्यसाठी आणि अकाल मृ त्यूपासून वाचण्यासाठी सव्वा लाख महामृ त्युंजय मंत्राचा जप करावा. जर साधुकाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने महामृ त्युंजय मंत्राची साधना केली तर मनोवंचित प्राप्ती अवश्य होते.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.