रविवार 12 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवा स्वामी होतील प्रसन्न!

अध्यात्मिक

मित्रांनो सगळीकडेच आता दिवाळीचा उत्साह आहे. म्हणजेच सर्वजण अगदी लगबगीत घाईगडबडीत आहेत. आकाश कंदील, सजावटीचे साहित्य यामुळे खूपच रेलचेल सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. तर रविवारी 12 नोव्हेंबरला दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला अतिशय महत्त्वाचे स्थान देखील आहे. आपापसातील जे काही भांडणे असतील ते विसरून सर्वजण अगदी आनंदाने हा सण साजरा करीत असतात.

तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड पदार्थांचा नैवेद देखील केला जातो. तसेच दिवाळीच्या या सणांमध्ये अनेक फराळाचे पदार्थ केले जातात. तर या दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे स्वामींच्या कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

तसे तर आपण केंद्रांमध्ये, मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करतो मंत्र जप करतो. तसेच अनेक नैवेद्य देखील स्वामींना अर्पण करीत असतो. तर तुम्ही या येणाऱ्या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर स्वामींना हा नैवेद्य दाखवला तरी यामुळे स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील .

स्वामींचे अनेक आवडीचे पदार्थ आहेत. त्यामध्ये पुरणपोळी, कांदा भजी हे आवडीचे पदार्थ आहेत. परंतु तुम्हाला जो दिवाळीच्या दिवशी स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य म्हणजेच बेसनाचे लाडू. मित्रांनो तुम्ही स्वामींच्या आवडीचा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य स्वामींना दाखवला तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा तसेच तुमच्यावर कृपा आशीर्वाद देतील. तसेच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद सदैव राहील. तर तुम्ही देखील रविवारी म्हणजेच बारा नोव्हेंबरला दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वामींच्या आवडीचा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अवश्य अर्पण करा. स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *