नखे आणि केस ह्या दिवशी कापावेत ; बाकीचे हे दिवस असतात अशुभ !

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या धर्मात महिना, वार यांना खूपच महत्त्व दिले गेलेले आहे. प्रत्येक महिना आणि प्रत्येक वार हा ज्या त्या गोष्टींसाठी महत्त्वाचा असतोच. आपल्या आठवड्यातील सात वारांना देखील विशेष असे महत्त्व आहे. म्हणजेच आपण अनेक देवीदेवतांचा उपवास ज्या त्या वारी करीत असतो. अनेक पूजा देखील आपण विशेष दिवशी देखील करीत असतो.

तर मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. कोणत्या दिवशी कोणते काम केले तर यामुळे त्याचा शुभ परिणाम आपल्या जीवनावर होईल यासाठी शास्त्रामध्ये सर्व माहिती आपणाला उपलब्ध असते.

तर मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी देखील आपण विशेष दिवशी करणे गरजेचे आहे. म्हणजेच मित्रांनो जसे की नखे आणि केस कापणे यासाठी देखील एक विशेष असा दिवस सांगितलेला आहे. तर याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की, कोणत्या दिवशी तुम्हाला नखे आणि केस कापणे शुभ असेल आणि कोणत्या दिवशी नखे आणि केस कापू नये.

तर मित्रांनो आपण शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी अजिबात नखे व केस कापायची नाहीत. गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला गेलेला आहे. त्यामुळे या दिवशी मित्रांनो नखे कापायचे नाहीत. कारण माता आपल्यावर नाराज होते. तसेच आपल्या मानसन्मानाची देखील हानी होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो गुरुवार या दिवशी आपण नखे व केस अजिबात कापायचे नाही.

तसेच जर मित्रांनो तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर नखे कापले तर यामुळे पोटाचे अनेक आजार आपणाला होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही गुरुवारच्या दिवशी अजिबात नखे कापायचे नाहीत.

तसेच मित्रांनो शनिवारच्या दिवशी देखील तुम्ही केस देखील कापायचे नाहीत. कारण या दिवशी जर तुम्ही नखे आणि केस कापलात तर यामुळे तुमचा मृत्यू देखील ओढवला जाऊ शकतो. यामुळे या दिवशी नखे आणि केस कापने तुम्ही टाळायचे आहे. तसेच मित्रांनो मंगळवारी नखे व केस कापणे हे अशुभ मानले जाते. या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे आयुष्य घटते असे मानले जाते.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही रीती व नियम आहेत. बरेच जण आपल्यापैकी हे नियम पाळतात. तर काहीजण याकडे दुर्लक्ष देखील करतात. परंतु मित्रांनो या नियमांचे जर तुम्ही पालन केले तर मित्रांनो तुमचे जीवन हे सुखमय होऊ शकते. कोणत्याही अडचणी तुम्हाला येऊ शकत नाहीत.

तर मित्रांनो केस व नखे कापण्यासाठी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे दिवस खूपच शुभ मानले गेलेले आहेत. या तीन दिवशी तुम्ही केस कापले तर आपल्यासाठी ते उत्तम असते. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये. यामुळे बरेचसे नुकसान तुम्हाला होऊ शकते

मित्रांनो जर तुम्ही सोमवारी केस व नखे कापल्यास आपल्या पुत्राला हानी पोचू शकते. तसेच त्याच्या शिक्षणामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच जी व्यक्ती सोमवारी केस कापते त्याचे मन कायमच अप्रसन्न आणि निराश राहते. त्यांना आरोग्याच्या बाबतीत देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील केस आणि नखे कापणार असाल तर तुम्ही शुक्रवार, रविवार आणि बुधवार या चांगल्या दिवशी तुम्ही कापू शकता.शुक्रवार हा भौतिक सुख सुविधांचा दिवस मानला गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो या दिवशी तुम्ही जर केस व नखे कापले तर हे आपल्यासाठी खूपच शुभदायी ठरणार आहे.

तसेच मित्रांनो रविवार देखील केस कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला गेलेला आहे. जर तुम्ही रविवारच्या दिवशी केस कापले तर तुमच्या धनामध्ये तसेच तुमच्या बुद्धीमध्ये देखील जास्त प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच जर तुम्ही बुधवारच्या दिवशी नखे आणि केस कापलात तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही या दिवशी जर केस व नखे कापले तर हे तुमच्यासाठी खूपच शुभ ठरणार आहे.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही या दिवशी नखे आणि केस अजिबात कापायचे नाहीत. कारण ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जो आपणाला शुभ दिवस सांगितलेला आहे त्याच दिवशी तुम्ही नखे आणि केस कापायचे आहेत. ज्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये वाढ होईल आणि कोणत्याच अडचणी, संकट यांना आपणाला सामोरे जावे लागणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *