मुंगूस दिसताक्षणी फक्त बोला हे दोन शब्द पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात बहुतेक प्राण्याबद्दल शुभ आणि अशुभ असे संकेत सांगितले आहे आपण गाय कावळा साप मुंगूस अश्या अनेक प्राण्यांचा संबंध देवाशी जोडतो प्रत्येक प्राण्याच्या संबंध काही ना काही अंशी तरी भगवंताशी जोडलेला असतो.

त्यातील एक म्हणजे मुंगूस हा खूप शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन करण्यासारखा आहे. ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसेल तो दिवस खूप शुभ जाणार आहे.

आपण जे काही कार्य करणार आहात त्यात आपल्याला यश आणि सफलता मिळणार आहे मुंगूस दिसला की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे मिळतात आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो.

आणि जर आपल्याला उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे खूप शुभ आहे. मुंगूस आणि साप यांचे भांडण देखील शुभ मानले जाते ज्या घरामध्ये मुंगूस असते त्या घरात साक्षात श्रीविष्णू सोबत श्री लक्ष्मीचा वास असतो म्हणून आजकाल आपण पाहतो की काही घरामध्ये मुंगूस देखील पाळतात मुंगूस ज्या घरात असतं तिथे सापाचे भय कधीच राहत नाही.

आपल्याला जर कधी मुंगूसाची जोडी दिसली जोडीने तर हे मात्र खूप शुभदायक आहे जर आपण कुठे बाहेर जायला निघालात जर अचानक तुम्हाला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची माती घेऊन लगेच घरी परत या.

आणि घरी आल्यावर आणखी थोडी माती मिक्स करा आणि ती वाटीत ठेवा वाटी देवघरात ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावा. अगरबत्ती व धूप जे काही लावले आहे ती जळत नाही तोपर्यंत त्याठिकाणी बसावे अगरबत्ती पूर्ण जाळून जाईल त्यावेळी तुम्हाला ज्या कामासाठी बाहेर निघाला होता त्या कामासाठी जायचे आहे.

नंतर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील जी कामे तुमच्या अडलेली आहे ती कामे पूर्ण होतच नाही ती कामे तुमची मार्गी लागतील सर्व कामे जे त्रास आहे त्यापासून तुमची सुटका होईल.

काम करण्यामध्ये तुम्हाला सतत अपयश येत होते ती कामे देखील मार्गी लागतील कामे नकारात्मक तेच होत होती ती सकारात्मक बदल होतील व्यवसाय मध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होईल हा उपाय खरोखरच खूप प्रभावी आहे.

तिची वाटी जोपर्यंत तुमची इच्छा असेल तोवर घरामध्ये ठेवा ती माती झाडाच्या कुंडी मध्ये टाकून द्या हा ऊपाय खूप साधा आहे हा तुम्ही नक्की करा आपले जीवन सकारात्मकतेने आणि धनसंपत्तीने परिपूर्ण होईल.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *