कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी, फक्त 21 दिवस करा ही स्वामींची अद्भुत सेवा…

अध्यात्मिक माहिती राशिभविष्य वास्तूशास्त्र

दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय. श्री गुरूचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे. श्रीगुरूचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करतांना अंत:करण शुद्ध असावे.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंनी भक्तांना अभयदान दिलं आहे.श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.त्यामुळे आपणही श्री स्वामीं समर्थाचे सेवेकरी आहात आणि आपण रोज स्वामींची सेवा करत असाल, तर तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे.

हा चमत्कारिक उपाय म्हणजे, तुम्हाला स्वामी समर्थांची एक विशेष सेवा करायची आहे. तुम्हाला या सेवेमध्ये फक्त एका मंत्राचा जप 21 दिवस करायचा आहे. तसेच ही चमत्कारिक सेवा तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तसेच हा चमत्कारिक मंत्राचा जप तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष ,तसेच लहान मुले कोणीही करू शकता.

मात्र हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला हा जप करायचा आहे. या सेवेसाठी तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला आपले हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग देवघरासमोर बसायचा आहे. मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावावा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायची आहे.

ही प्रार्थना आपल्याला कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि आरोग्यासाठी याशिवाय अडचणी किंवा समस्या दूर करण्यासाठी करायची आहे. मग ही प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे,
” श्री स्वामी समर्थांय नमः”, ” श्री स्वामी समर्थांय नमः”
हा मंत्र आहे.

हा श्री स्वामींचा अतिशय प्रभावी आणि खूप शक्तिशाली तसेच चमत्कारी असा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस बोलायचा आहे. मात्र हा मंत्र जपाचे काही नियम आहेत. हा मंत्र तुम्हाला अखंड 1 माळ करायचा आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा करावी. नक्कीच तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती होईल.

मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला पाहिजे. श्री स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, मनोभावाने हा मंत्र बोलायचा आहे. या उपायामुळे तुमच्या सर्व मनोकामना आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या ते दूर करतील.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *