अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते या दिवशी तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते या दिवशी सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
आणि घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते पण बऱ्याच जणांना सोने खरेदी करणे शक्य नसते म्हणून अक्षय या दिवशी सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते आणि घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते पण बऱ्याच जणांना सोने खरेदी करणे शक्य नसते म्हणून तुम्ही या वस्तू सुद्धा खरेदी करू शकतात
अक्षय तृतीयेला अखादिश असे सुद्धा म्हणतात अक्षय तृतीया हा सण 22 एप्रिल ला म्हणजेच की शनिवारी साजरा होणार आहे अक्षय तृतीया 22 एप्रिल ला सकाळी सात वाजता सुरू होणार आहे व 23 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संपणार आहे. अक्षय तृतीयेचा दिवस कोणतेही आपल्याला शुभ करण्याचे असेल.
तर त्यासाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे आपल्या कोणतेही काम आपण मुहूर्त बघून करत असतो पण अक्षय तृतीयाचा हा असा एक दिवस आहे की तो पूर्ण दिवस मुहूर्त असतो आणि त्या दिवशी आपण चालू केलेले काम ह्यात आपल्याला फायदा फायदा मिळत असतो
अक्षय तृतीयाला सोनू खरेदी केल्याने आपल्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर्या वाढत असते पण जर आपल्याला सोनं घेणं शक्य नसेल तर आपण त्याच्या व्यतिरिक्त देखील आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खरेदी करणे फारच गरजेचे आहे.
व शुभ देखील मानले जाते आपण त्या वस्तू खरेदी करून घरी आणल्याने आपल्यावर देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो व आपल्यावर प्रसन्न देखील होते अक्षय तृतीया दिवशी आपल्याला अकरा कवड्या घरी आणायचे आहेत व त्यांची आपल्याला विधीनुसार पूजा करायची आहे यामुळेच आपल्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होणार आहे.
तुमचे कपाट किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात ते ठिकाण पैशाने भरूनच जाणार आहे अक्षय तृतीया दिवशी दक्षिणावर्ती शंख हा शंख दैवी मानला जातो. दक्षिणावरती जर आपण शंकाची पूजा केली तर आपल्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते.पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात आले आहे की या शंकेची उत्पत्ति समुद्रामध्ये झालेली आहे.
याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानला जातो तिचा हा शंका आपण घरामध्ये ठेवल्यास आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहणार आहे. एकाक्षी नारळाला लक्ष्मीचे रूप मानलेले आहे मान्यतेनुसार ज्या लोकांकडे एकाक्षी नारळ असेल त्यांच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर कायम राहते ज्यांच्या घरांमध्ये एकाक्षी नारळ आहे त्यांना कधीही आर्थिक समस्या येत नाही. अक्षय तृतीया दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करून घेण्यासाठी घरामध्ये एकाक्षी नारळ आणायचा आहे.पारद शिवलिंग घरात ठेवल्याने हे खूप शुभ मानले जाते आपल्याला अक्षय तृतीय दिवशी पारद शिवलिंग घरी आणुन त्याची विधीनुसार आपल्याला पूजा करायची आहे.
भारत शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवाजी त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील आपल्यावर कृपा राहते तर मित्रांनो मी जे तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी कोणती वस्तू घरी आणायला सांगितलेली आहे ती तुम्ही आणल्याने तुमचे आयुष्य बदलणार आहे व तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होणार आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.