अक्षय तृतीयेला करा तुमच्या राशीनुसार वस्तूंची खरेदी!

राशिभविष्य अध्यात्मिक

तुमच्या राशीत मित्रांनो अक्षय तृतीयेला धातू रुपात लक्ष्मी मातेला आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे. तुमच्या राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे हे जाणून घ्या आणि त्या धातूची वस्तू हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सोने चांदी इत्यादी धातू खरेदी करण्याची परंपरा आहे.

या दिवशी लक्ष्मीला धातूच्या रूपात घरी आणावं. सोनं अर्थात समृद्धी तिचा आपल्या घरात काय वास असावा आणि तिचा कधीच क्षय होऊ नये.म्हणून या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र ज्योतिष शास्त्र असं सुद्धा सांगते की सगळ्या राशींना सोनं लाभदायक असतात. अक्षय तृतीयेला सोनू चांदी खरेदी करणे शुभ मानले जातात.

यानिमित्ताने राशीनुसार धातूची खरेदी केल्यास ते तुमचं नशीब उजळू शकतात. तर कोणत्या राशीने कोणते धातू खरेदी करायचे आहेत चला तर आता आपण जाणून घेऊ.मेष राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे मेष राशीच्या लोकांनी तांबे किंवा सोन खरेदी करणे त्यांना खुप लाभ दायक ठरणार आहे.

कारण त्या राशीचा स्वामी आहे मंगळ. आणि मंगळ ग्रहासाठी शुभ धातू आहे ते म्हणजे तांब. त्यामुळे जर तुम्हाला सोना आणायला परवडणार नसेल तर मेष राशीच्या व्यक्तींनी एखादी तांब्याची वस्तू ली तरी सुद्धा त्यांना वर्षभर लाभच लाभ मिळणार आहे.

वृषभ रास या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळेच या राशींच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी. शुक्रासाठी हिरा मुख्य मानला जातो पण जर हिरा तुमच्या खिशाला परवडत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता. चांदी देखील तुम्हाला तेवढाच लाभ मिळवून देते

मिथुन रास ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळ्याची भांडी किंवा दागिने खरेदी करणं त्यांच्यासाठी ु खूप शुभ असते. कारण या राशीचा अधिपती राशी चंद्र त्यामुळे चांदीअक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे. कर्क राशीच्या लोकांनी चांदी खरेदी करायची आहे. कारण या राशीचा अधिपती चंद्र आहे तर त्या दिवशी तुम्हाला चांदी खरेदी करायचे आहे ते तुमच्यासाठी खूप शुभ ठरते.

सिंह राशीचा स्वामी अर्थातच आहे सूर्य त्याच्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तांबे किंवा सोने खरेदी करणे तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. सोने खरेदी करण्याचे जर तुमचे क्षमता नसेल तर तुम्ही तांबे खरेदी करू शकतात तांबे सुद्धा देऊन तुम्हाला लाभदायक आहे .कन्या रास कन्या राशि चा आधि पती ग्रह बुध असुन कन्या राशीचे लोकांनी कास्य खरेदी करणे खूप लाभदायक ठरते.

तुळ रास अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळ राशीच्या लोकांनी चांदीच्या वस्तू खरेदी करायचे आहे त्याच्यामुळे त्यांना अधिक लाख मिळणार आहे व चांदीचे वस्तू हे प्रत्येकाला परवडत देखील असते. या राशीचा स्वामी देखील शुक्र आहे. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी सुद्धा तांबे खरेदी करायचे. तांबे खरेदी केल्यामुळे तुम्हाला खूप लाभ होणार आहे. धनु रास धनु राशीचा स्वामी आहे गुरु त्या दिवशी तुम्ही पितळ किंवा सोने खरेदी करू शकता हे तुम्हाला खूप लाभदायक ठरणार आहे.

मकर रास मकर राशीचा स्वामी हा शनि आहे वमकर राशीच्या लोकांनी लोखंडी भांडी खरेदी करायचे आहे. त्याचा तुम्हाला खूप लाभ होणार आहे. कुंभ रास कुंभ राशीच्या स्वामी देखील शनि आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा लोखंडी भांडे खरेदी करायचे आहे लोखंडी भांडी ही खूप लाभदायक ठरणार आहेत.

मीन रास मीन राशीचा स्वामी देखील गुरू आहे. त्याच्यामुळे मीन राशीच्या लोकांनी सोन किंवा पितळ खरेदी करायची आहे.असे केल्याने त्यांना त्याचा खूप लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो मी वरती प्रत्येकाच्या राशीनुसार अक्षय तृतीयाला काय घ्यायची आहे किंवा काय खरेदी करायची आहे. हे सांगितलेले आहेत .त्याचप्रमाणे तुमच्या खिशाला परवडणारे देखील आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *