गुरुपुष्यामृत योगावर करा आर्थिक समस्यांवर उपाय…

अध्यात्मिक माहिती

27 एप्रिल आहे गुरुपुष्यामृत योग आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास उपाय केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही या दिवशी काहीतरी उपाय करायला हवा.ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्र पुष्य नक्षत्राचा उल्लेख आढळतो. त्या पौष नक्षत्राचा असे खास वैशिष्ट्य आहे.

जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखले जातात. या नक्षत्रातील प्रमुख देवता म्हणजे बृहस्पति देव. जे देवांचे गुरु आहेत. ज्योतिष शास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, जमीन, घर, वाहन सोन्याचे दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं.

या गोष्टींची खरेदी जर तुम्ही या दिवशी केली तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतात. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी करू शकतात. निश्चित मला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. पण आता त्या उपायांकडे वळूया जे उपाय तुम्हाला गुरूपुष्यामृत योगाच या दिवशी करायचे आहेत.

ज्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणारे आहे.त्यातील पहिला उपाय म्हणजे गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाची संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा अवश्य करा. म्हणजे घरामध्ये नारायणाचा एखादा फोटो असेल तर तो पाटावर मांडा आणि रीतसर विधीबद्दल लक्ष्मी नारायणाची पूजा उद्योगाच्या दिवशी आवश्यक करा.त्याच बरोबर गुरुमंत्र आता सुद्धा जास्तीत जास्त जप करा. सद्गुरूंची सेवा आणि पूजा नक्की करा.

आता दुसरा उपाय बघूया. गुरूपुष्यामृत योगाच या दिवशी घरांच्या बाहेर स्वस्तिक चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती शंख त्याची पूजा करा. दक्षिणावर्ती शंख हा शंकराचा एक प्रकार आहे आणि या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त आहे, असं म्हणतात.

असं केल्याने अडकलेले पैसे मिळतात. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्ही गुरूपुष्यामृत योगाच या दिवशी या दोन गोष्टी नक्की करा. घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती शंखची पूजा करा.तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात भरभराट हवी असेल, तर कामाच्या ठिकाणी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा आणि तिची पूजा करा.

त्यामुळे संपत्ती आणि समृद्धीमध्ये होईल. पारद हा धातू सर्वात शुद्ध धातू मानला जातो या धातूचा संबंध सरळ देवांशी असल्याचेही मानले जातात, म्हणूनच नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तर गुरूपुष्यामृत योगाच या दिवशी पारद लक्ष्मीची पूजा करायला सांगण्यात येतं.

असं केल्याने व्यवसायाला गती मिळते. आर्थिक संकट दूर होतात.एकाक्ष नारळाला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानले जातात. या दिवशी एकाची नारळाची विधिवत पूजा केल्याने घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ज्यांना पारद लक्ष्मी पूजा करणे शक्य नसेल त्यांनी एकाक्ष नारळाची पूजा करावी.

तसेच पुढील उपाय म्हणजे गुरुपुष्यामृत योग तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक असे कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र यांचा पठण अवश्य करा.या दोन्ही गोष्टींचा पठण केल्याने वैभव आणि संपत्ती प्राप्त होते आणि शत्रूंपासून मुक्ती सुद्धा मिळते. तेव्हा गुरूपुष्यामृत योगाच या दिवशी या पाचपैकी कुठलाही एक उपाय करा आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *