महाशिवरात्रीच्या दिवशी करावी सोपी सेवा होईल महादेवांची कृपा 16 सोमवारचे व्रत केल्यासारखे फळ मिळेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

ओम नमः शिवाय माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उ त्स व असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणाचे ते प्राशन करतात.

पण या दिवशी मात्र महादेव विश्रांती घेतात. म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवांचा सगळ्यात आवडता दिवस असतो. काही जणांना दर सोमवारी महादेवांची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना 16 सोमवार व्र त करता येत नाही. तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या सगळ्या उपवासाचे सगळ्या व्रताचे फळ आपल्याला मिळते.

या दिवशी भक्तिभावाने महादेवांची आराधना केल्यास भगवान शंकर प्र स न्न होतात आणि शिवभक्तांचा सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडीअडचणी दूर होतात आणि महादेव प्र स न्न होतात. मित्रांनो या दिवशी आपण सगळे महादेवांचे उपवास करत असतो.

शिव मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करत असतो. यामध्ये जर आपण महादेवांची कृपा मिळविण्यासाठी काही सोपी सेवा केली तर नक्की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जे पुण्य 16 सोमवार करून मिळते तेच तुम्हाला या दिवशी ही सेवा करून मिळेल.

मित्रांनो ही सेवा करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच महादेवांची पूजा करावी. त्यानंतर माळेने 108 वेळेस म्हणजे पूर्ण 1 माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर 108 वेळेस श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. त्यानंतर म हा मृ त्युं ज य मंत्र 11 वेळा बोलावा.

त्यानंतर शिव अष्टोत्तर शतनामावली 1 वेळा बोलावी. मित्रांनो अष्टोत्तर शतनामावलीमध्ये महादेवांचे 108 नाव असतात आणि हे नाम बोलताना बेलपत्र घेऊन एक एक बेलपत्र महादेवांच्या शिवलिंगावर म्हणजे पिंडीवर ठेवावा. याने महादेवांची कृपा मिळते.

जर बेलपत्र नसेल तर असेही फक्त नामावली बोलले तरी चालेल. मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही छोटीशी सेवा नक्की करा. फक्त या 4 गोष्टी नक्की करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि महादेवांची कृपा तुमच्यावर तुमच्या परिवारावर होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *