घराची नजर कोणत्याही शनिवारी काढून ही 1 वस्तु बाहेर फेका..

वास्तूशास्त्र राशिभविष्य

दृष्ट लागणे म्हणजेच कुदृष्टी हा एक मोठा दोष मानला जातो. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची प्रगती आणि भाग्यवान नशीब पाहून ईर्ष्या करतो किंवा काहीतरी वाईट बोलती तेव्हा दृष्ट लागू शकते. दृष्ट लागल्यामुळे चांगला चालत असलेला बिझनेस थांबू शकतो. यामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.

लहान मुलं असो किंवा वयस्क लोक दोघांनाही दृष्ट लागू शकते, उदा. सतत आजारी पडणे, भीती वाटणे, खाण्याची इच्छा न होणे. तुम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही स्वतः यामधून मार्ग काढू शकता. तसेच ज्योतिष शास्त्रामधील वराह संहिता ग्रंथातील शगुन विचारमध्ये याचा उल्लेख आढळतो.

या व्यतिरिक्त ज्योतिषाच्या इतर फलित ग्रंथांमध्ये राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावाने दृष्ट लागते असे सांगण्यात आले आहे. ज्या लोकांच्या जन्म कुंडलीत चंद्र आणि राहू पीडित असेल त्यांना दृष्ट लागते. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीची राशी, नक्षत्र स्वामी यावर पाप ग्रहांचा प्रभाव असल्यास व्यक्तीच्या वाणी, दृष्टी आणि मन स्थानामध्ये दोष निर्माण होऊ लागतात.

आपल्या घराला कोणाची ही दृष्ट किंवा नजर लागू नये. म्हणून ही वस्तू आपण आपल्या दाराला बांधायला हवी आपल्या घरावर आपल्यावर कोणाची तरी दृष्ट पडते, नजर लागते. त्यावेळी आपल्या घरावर आपल्यावर खूप अडचणी येतात संकटे दुःख समस्या येतात. या समस्या दुःख संकटे कशामुळे येत आहेत. हे कोणालाही कळून येत नाही.

कारण छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात जसे की कुणी सतत आजारी पडणे पैसा जास्त खर्च होणे, घरामध्ये वादविवाद होतात. अशा प्रकारच्या काही ना काही दुःखद घटना घडत राहणे. आणि या घटना आपल्याला कळत नाहीत की ह्या कशामुळे होत आहेत. या पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरलेली आहे. ती सुपारी आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायची आहे.

आपण आपल्या घरामध्ये कोजागिरीची पौर्णिमा दिवाळीची पूजा या पूजा विधी मध्ये वापरलेली सुपारी एक तर आपण ब्राह्मणाला देतो किंवा दुसरी ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करतो. त्यावेळी त्या पूजेमधील एक सुपारी घ्यायची आहे आणि हे सुपारी सफेद म्हणजेच पांढऱ्या कापडामध्ये बांधायचे आहे. यासाठी तुम्ही रुमाल देखील वापरू शकता.

फक्त नवीनच पांढरे कापड किंवा रुमाल वापरायचा आहे. त्या रुमालामध्ये ही सुपारी ठेवून त्यामध्ये थोडे अक्षदा घालाव्यात .आणि हळदीकुंकू त्यामध्ये घालून त्याची एक पोटरी बांधावी आणि ती पोटरी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरील बाजूस बांधायची आहे. मग ही सुपारी तुम्ही घराच्या वरच्या साईडला कोठेही बांधू शकता. मग हे सुपारी तुम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूला कोणत्याही बांधू शकता.

फक्त ही सुपारी मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस बांधायची आहे. मग ही सुपारी तुम्ही खाली बांधा वर बांधा कुठेही बांधा फक्त बांधत असताना ती बाहेरील बाजूस बांधायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेची सुपारी वापरायची आहे. नाहीतर आपण असे म्हणाल की, मी दुकानातून सुपारी आहे आणि त्याची हळद- अक्षदा लावून पूजा करेन आणि ती सुपारी दरवाजाला बांधतात.

तर याचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. कारण जाणून-बुजून पूजा केलेली सुपारी या उपायासाठी बांधायची नाही. जी पूजा आपल्या घरामध्ये होऊन गेलेली आहे. तसेच त्या पूजेमध्ये वापरलेली सुपारीच आपल्याला हा उपाय करण्यासाठी बांधायचे आहे. जी सुपारी आपण दरवाज्याला बांधणार आहोत. ती सुपारी विधिमंत्रित केलेली असावी मग ही सुपारी आपण सत्यनारायणच्या पूजेमधील वापरली तरी चालते दिवाळीच्या पूजेमधील चालते.

याशिवाय, ही सुपारी आपल्याला विधिपूर्वक पूजा केलेल्या कार्यातलीच पाहिजे किंवा लग्नामध्ये वापरलेली सुपारी असली तरी चालते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी सुपारी आपण वापरणार आहोत ती सुपारी शुभ कार्यातली असावी, कारण दुःखद कार्यातले सुपारी या उपायासाठी असू नयेत., नाहीतर त्याचे अशुभ परिणाम दिसून येतील. तसेच दुःखद कार्यामध्ये देखील पूजा करण्यासाठी सुपारी वापरली जाते. ती सुपारी आपल्याला वापरायची नाही.

जी सुपारी शुभ कार्यामध्ये वापरलेली असते. जसे की लग्न लग्नाची पूजा सत्यनारायण अशा पूजेमधील सुपारी आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. शुभ कार्यामध्ये वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची आहे. आणि ती सुपारी सफेद कापडामध्ये बांधून घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरील बाजूस बांधायची आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *