एक लवंग बनवेल तुम्हाला करोडपती करा हा तोटका बोला हा मंत्र

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

1 लवंग बनवेल तुम्हाला करोडपती अशाप्रकारे करा लवंगाचा वापर. मित्रांनो 24 तासांमध्ये तुम्हाला याचा फरक दिसून येईल. लवंगाचा वापर करून पैशाची प्राप्ती कशी करावी असे अनेक लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात. लवंगाचा वापर करून धनप्राप्ती करून घेता येते. तंत्र-मंत्र शास्त्रातला लवंग हे खूप मोठे आणि त्याचे महत्त्व सांगितलेले आहे.

लवंग हे एक ऊर्जेचे वाहक सांगितलेले आहे. कोणत्याही प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग याचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जातो. मित्रांनो कोणाला वश करायचे असेल, त्यांना प्राप्त करायचे असेल, कोणाला तरी आपल्याकडे ओढत आणायचे असेल, आकर्षित करायचे असेल तर याला लवंग याचा वापर केला जातो.

अनेक जण लवंगेचा उपाय करतात तोटके करतात. आज आपण लवंगेचा असा एक उपाय पाहणार आहोत ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा धनप्राप्ती होते. हा उपाय केल्याने आपले घर धनधान्याने भरून जाते. आपले कपाट पैशाने भरुन जाते. प्रत्येकाला पैशाची गरज असते. प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्यासाठी मेहनत करतो, धडपड करतो. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही.

मित्रांनो आपण दररोज माता लक्ष्मीची पूजा करतो आपण केली पाहिजे. तुम्हाला रोज पूजा करणे शक्य नसेल तर शुक्रवार तरी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत चला. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. अशाच एका शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करताना त्यांच्यासमोर एक लाल रंगाचे कापड अंथरावे. कापड नवीन असावे यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावे.

कापड अंथरून झाल्यावर त्यावर न तुटलेली फुटलेली लवंग ठेवावी. ज्याला साबुत लवंग असेही म्हणतात. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा. पूजा करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा. मित्रांनो ही पूजा आपण संध्याकाळी करावी. संध्याकाळी केलेली पूजा जास्त लाभदायी ठरते. माता लक्ष्मीला पूजल्यानंतर नैवेद्य म्हणून खीर करा.

या खीरीमध्ये तीन ते चार विलायची सुद्धा टाका. लहान हिरव्या विलायची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. खीर बनवा आणि त्यामध्ये विलायची टाका आणि नंतर माता लक्ष्मीला आपण कमळ गुलाब आणि लाल रंगाची फुले अर्पण करू शकता. हे सर्व झाल्यानंतर पुढे दिलेल्या मंत्राचा जप करा. हा मंत्र जप केल्याने आपण घेतलेली लवंग सुद्धा सिद्ध होण्यास मदत होते.

हा मंत्र आहे ओम नमः हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. या मंत्राचा जप 108 वेळा करा. 108 वेळा मंत्र जप केल्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीपुढे नतमस्तक व्हा. आणि प्रार्थना करा की, आपण मेहनत करत आहात या मेहनतीला आपल्याला जास्तीत जास्त धन प्राप्ती व्हावी.

तुमच्या मेहनतीच्या प्रभावाने माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहावा अशी प्रार्थना करा. पूजा करून प्रार्थना करून झाल्यानंतर तिला त्या कपड्यांमध्ये बांधून आपल्या कपाटात तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवावी. पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवताना ते कातड्याचे नसेल याची काळजी घ्या. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा.

ती लवंग प्रत्येक पौर्णिमेला काढून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून तिची पूजा करा. पूजा झाल्यानंतर पुन्हा कपड्यांमध्ये बांधून त्या ठिकाणी ठेवून द्या. मित्रांनो अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करून पहा. रात्रीच्या वेळी कोणालाही उधार पैसे देऊ नका. ही लक्ष्मी आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने उपाय करा याचा नक्की तुम्हाला फायदा होईल.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *