नमस्कार मित्रांनो,
चित्रात दिसणारी वनस्पती सहज ओळखली असेल. आपल्या भागात सदाफुली आणि हिंदीमध्ये सदाबहार या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे सदाबहार म्हणजे सदाफुली आणि सदाफुली म्हणजे सतत फुलणारी. वर्षभर या वनस्पतीला फुल असतात. अशी एकमेव वनस्पती आहे तिला वर्षभर फुले असतात आणि ते आपल्या परिसरात सहज उपलब्ध होते. याची फुले आपण मंदिरात वाहण्यासाठी निश्चित वापरतो.
आपल्या आसपास असणाऱ्या या वनस्पतीचा आपल्याला आ यु र्वे दा त खूप महत्त्वाचा उपयोग आहे. तुम्ही कधी विचारही केला नसेल की ही 1 वनस्पती आपलं आयुष्य बदलू शकते. ज्याला लवकरच अकाली केस पांढरे झाले असतील, चेहऱ्यावर तेज कमी झाले असेल, अशक्तपणा असेल, शरीरात कमकुवतपणा आली असेल, त्याचप्रमाणे हाय बीपीन म्हणजेच उच्च रक्तदाबान तुम्ही परिषाण असाल किंवा उच्च रक्तदाबामुळे तुम्ही खूप अडचणीत असाल, त्रस्त झाला असाल तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो ही माहिती लक्षपूर्वक वाचा कारण ही वनस्पती म्हातारपण कधीच येऊ देत नाही म्हणजे म्हातारपण लवकर येऊ देत नाही. तर तुम्ही या माहितीमधील गोष्टी लक्षपूर्वक वाचा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की, आज आपण सदाफुलीचे सर्व फायदे बघणार आहोत. पानांचे फायदे आहेत, फुलांचे फायदे आहेत आणि तिच्या मुळांचे तर आयुर्वेदामध्ये अ त्यं त महत्त्व आहे. आपणास याचे फायदे काय आहेत?
ज्या व्यक्तींचा उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी वाढला आहे. मग सगळ्यात पहिला आपले आई-वडील असो, बहीण असो किंवा इतर व्यक्ती कोणी असो किंवा तुमच्या ओळखीची व्यक्ती असो त्यांना हा उपाय सांगा. हाय बीपी झाल्यावरती ऍलोपॅथिक औषधे घेतो आणि ऍलोपॅथिक घेऊन औषधांचा मारा खूप होतो खूप झाल्यामुळे लिव्हर खराब होते, किडनी खराब होतात, इव्हन कॅन्सरसारख्या रोगांना आपल्याला सामोरे जावे लागत.
मित्रांनो आपण या वनस्पतीच्या पानांचा, फुलांचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घेऊया. त्याआधी एक गोष्ट अशी आहे की, मित्रांनो प्राणायाम करायला पाहिजे. थोडा जरी प्राणायाम केला ना तुमचं शरीर स्वस्थ राहण्यास अ त्यं त उपयुक्त आहे तो. प्र त्ये क ठिकाणी ही सदाफुली मिळते. या सदाफुलीचा वापर कसा करायचा आहे? उच्च रक्तदाबासाठी ज्या व्यक्तींना हा त्रास आहे त्या व्यक्तींसाठी यांच्या ज्या मुळ आहेत त्या मुळांचे जे पावडर आहे ते बाजारात सुद्धा मिळत.
या वनस्पतीची मूळ काढला आहे आणि साधारण 10 ते 20 ग्रॅम मुळा संध्याकाळी 1 ग्लास पाण्यात भिजू घाला. सकाळी ते पाणी उकळा आणि ते उकळून साधारणत: दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास होईपर्यंत उकळा. नंतर ती मुळे काढून टाका. आणि ते पाणी चमचा चमच्याने प्या. समजा साधारणतः दुपारी कधी सकाळी आणि संध्याकाळी अशा 3 टप्प्यात घ्या आणि त्यानंतर रोज सकाळी तुम्ही अनुलोम-विलोम हा प्राणायाम करा.
हाय बीपी कमी झालेली दिसेल. बऱ्याच व्यक्तींना आपला चेहरा काळा पडतो असं जाणवतं. कारण आपण बऱ्याच प्रकारचे क्रीम वापरतो आणि क्रिम वापरल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट हा चेहऱ्यावर नक्कीच होतो. मग चेहऱ्यावर काळेपणा, सुरकुत्या पडतात. चेहऱ्यावर पीपल्स येतात आणि पीपल्समुळे आज काल लोक खूप त्रस्त आहेत म्हणजे फिन्सी. फिन्सी म्हणजेच आपल्या भाषेत की, छोट्या छोट्या पुळ्या आणि या पुळ्या जर आपल्याला घालवायच्या असतील, चेहरा गोरा बनवायचा असेल तर मित्रांनो 20 ग्रॅम दूध घ्या.
त्यामध्ये साधारणतः 10 ग्रॅम फुलांची चटणी बनवली आहे ती मिक्स करा आणि दोन्ही एकत्र करून रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी लावा आणि नंतर धुऊन टाका. आयुर्वेदिकचे पुस्तक बघा तुम्हाला हा उपाय सापडेल. त्याचप्रमाणे जुन्या काळात राजे आणि महाराजे त्यांच्या काळात विचार केला तर राण्या चेहरा गोरा करण्यासाठी हा उपाय खूप वापरायचे. तुम्ही सर्च करू शकतात नेटवर, गुगलवर टाकुन पहा तुम्हाला हा उपाय नक्की सापडेल.
आता महत्वाच आणि अ त्यं त आवश्यक असणारा केसांसाठी उपाय पाहूया. एखाद्या व्यक्तीचे अकाली केस लवकर पांढरे झाले असतील किंवा केस खूप गळत असतील आणि टक्कल पडण्याची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीने काय करायचं की, 5 ते 10 ग्रॅम कोरफड जेल म्हणजेच आपल्या भाषेत एलोवेरा जेल. कारण आता कोरफड या शब्दापेक्षा एलोवेरा लवकर कळतो लोकांना. आणि 10 ग्रॅम फूलाची बारीक चटणी बनवायची आहे. मग ते कोणत्या रंगाचे असू द्या. पांढरे असू द्या किंवा निळे असू द्या.
सदाफुली वनस्पतीच्या फुलांची बनवलेली चटणी 10 ग्रॅम आणि 10 ग्रॅम एलोवेरा जेल मिक्स करून केसांना लावायचे आहे. केसांना लावल्यानंतर पाऊन तास ते एक तास ठेवा. आणि नंतर ते धुवून टाका. असे तुम्ही सलग 3 दिवस केले तर तुमचे केस गळती थांबेल. आणि ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत ते निश्चितच काळे होयला मदत होईल. तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता तुम्हाला ही माहिती भेटून जाईल. एखाद्या व्यक्तीला खूप कमजोरी आहे म्हणजेच वय कमी आहे.
तुम्ही तरुण आहे तरी तुम्हाला हात पाय उचलत नाही किंवा अशक्तपणा आला आहे. ताकत नसल्यासारखे वाटते अशा व्यक्तींना काय करायचं की, या वनस्पतीच्या मुळांचा पावडर 3 ग्रॅम आणि अश्वगंधा पावडर 3 ग्रॅम एकत्र करायचं आणि रोज सकाळी प्राणायाम केल्यानंतर कोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायच आहे. मग यामुळे काय होतं की, तुमची कमजोरी कमी होते आणि ताकद वाढते. मात्र वजनही वाढतं मात्र कोणतं वजन वाढत लठ्ठपणा नाही सुलड वजन वाढण्यास मदत होते.
ज्या व्यक्ती कमकुवत आहेत त्यांनी हा उपाय करून पहा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. मित्रांनो अशी ही सदाफुली अ त्यं त बहुगुणी आहेत. एखाद्याला किडनी स्टोन असेल तर त्यांनी या वनस्पतीची एक मुठभर पान 3 ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे. 1 ग्लास पाणी होइपर्यंत त्याला उकळायचे आहे. उकळून झाल्यानंतर आणि ते पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या. तुम्ही हे पाणी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ टप्या टप्याने प्या. तुमचा किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा पडण्यास जरूर मदत होते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.