2 जानेवारी मार्गशीष अमावस्या .. या खास दिनी करा हा साधा उपाय वर्षे भर घरी सुख शांती नांदेल….

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

मंडळी आज आणि उद्या म्हणजे 1 आणि 2 जानेवारी रोजी खूप म्हणत्वाची आणि मोठी अशी मार्गशीर्ष अमावस्या आहे. या दिवशी केले लाही खास उपाय हे नक्कीच आपल्याला नवीन आणि एक चांगला अनुभव देतात

आज आपण अगदी साधा उपाय या लेखामध्ये सांगणार आहोत

असे छोट्या छोट्या उपाय मुळे समस्या दूर होतात या समस्या कोणत्याही असो घरात शांती सुख असो व पैश्याच्या असो किंवा उद्योग व्यापराच्या असो

आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपर्याची साफ़ सफाई करून त्या कोपऱ्यात देशी गायीच्या तुपाचा दिवा लावा पण लावताना त्या दिव्य खाली थोडे धान्य घ्या व त्यावर तो दिवा लावा

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *