17 मार्च गुरुवार होळी घरातच 11 वेळेस बोला हा मंत्र, सर्व इच्छा पूर्ण होतील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

होळी पौर्णिमा आहे. ही सगळ्यात मोठी पौर्णिमा मानले जाते. कारण या दिवशी होळीचा सण आपण सगळे लोक साजरा करत असतो. संध्याकाळच्या वेळेस होळी पेटवली जाते. होळीची पूजा अर्चना करून होळीला नैवेद्य दाखवला जातो. अशी आपल्या हिंदू धर्मात परंपरा आहे.

पण बऱ्याच वेळेस आपल्याला होळीची पूजा करणे शक्य नसते. तर होळी पेटवली अन तिथे जाऊन आपल्याला पूजा करणे, नैवेद्य दाखवणे शक्य नसल्यास आपण घरातच बसून होळीला प्रसन्न करू शकतो. होळीला दर्शन करू शकतो, होळीची पूजा करू शकतो.

ते म्हणजे कसं काय? एक मंत्राचा जप करून तुम्ही होळीच्या दर्शनाचा लाभ मिळू शकता. तुम्हाला 11 वेळेस हा एक मंत्र तुमच्या देवघरासमोर बसून बोलायचं आहे. आपण या दिवशी गोड दोड नैवेद्य करतो देवघरात दाखवतो. त्यासोबतच 11 वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे.

आता मंत्र कोणता आहे? मित्रांनो हा मंत्र होळीला प्रसन्न करण्याचा मंत्र आहे. होळीची पूजा करण्याचा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे. ओम होलिकायै नमः ओम होलिकायै नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. कमीत कमी 11 वेळेस तरी या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे.

जमले तर 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ जप केला तर अत्यंत लाभदायक हा मंत्र आहे. तुमच्या घरातून गरिबी दरिद्री सर्व मिटवून टाकेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा हा मंत्र पूर्ण करेल. या होळीच्या दिवशी या मंत्राचा जप 11 वेळेस करायला विसरू नका.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *