135 दिवस घरी नांदणार लक्ष्मी शनि वक्री होताच या तीन राशींसाठी सुरू होणार भरभराटीचे दिवस

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होत असते.ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर मार्गी आणि वक्री असे म्हटले जाते. ग्रहाची वक्र स्थिती उलट गतिशी संबंधित असते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून.

नवग्रहात न्यायप्रिय असलेले शनिदेव 29 रोजी वक्री होणार आहे.ते जवळपास 135 दिवस वक्री असणार आहेत. शनीच्या बकरी होण्याने बारा राशीतील काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. तर त्या कोणत्या राशी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो पहिली राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: शनी देवाची वक्री चाल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होणार आहे.या काळात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळणार आहे.धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी होणार आहात 135 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढणार आहे. कुटुंबीयांसोबत प्रवास घडणार आहे. नोकरीमध्ये पदंत मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे .आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. वरिष्ठांची मदत तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे कन्या राशि: कन्या राशींच्या व्यक्तींसाठी देखील शनि देवाची वक्री चाल खूप नवे बदल घडून आणणार आहे. या काळामध्ये कन्या राशींच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखमय असणार आहे.लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत.नोकरी व्यापारात वाढ होणार आहे. कामामुळे अनेकदा दूरच्या प्रवास करावा लागेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल त्यांच्यासोबत पिकनिक चा प्लॅन देखील कराल. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील नव्या नोकरीची ऑफर मिळेल. अडचणींवर मात कराल गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी: शनीची स्वराशी असून शनीची वक्री चाल 135 दिवस कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होणार आहे. या काळामध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे .या राशींच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येणार आहेत.त्यांचे अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक अडचण दूर होणार आहे उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत .कुटुंबीयांसोबत संबंध अधिक घट्ट होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *