आपल्यापैकी अनेक लोकांना कोणत्याही कार्यात नशीब हे अनेक वेळा साथ देत नसते आणि हेच नशीब साथ न दिल्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या येतात. ह्या नशिबाची साथ हवी असेल तर बरेच प्रभावशाली उपाय वर्णिलेले आहेत आणि हे उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू लागते. घरामध्ये जीवनात सुख-समृद्धीचा वास निर्माण होतो.
आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळा आपण खूप जीव तोडून प्रयत्न करीत असतो,तसेच खूप कष्ट करतो तरीही आपल्याला यश मिळत नाही. तरी आपल्याला जे जीवनात साध्य करायचे आहे, ते साध्य करता येते नाही. यासह नोकरीधंदा मध्ये सुद्धा आपण खूप मेहनत करूनही पण आपली प्रगती होत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या पत्रिकेमध्ये नऊ ग्रह व्यवस्थित नसल्याने, आपले नशीब आपल्या साथ देत नाही. मग त्यावेळी ग्रहांना स्थितीत चांगल्या स्थितीमध्ये करण्यासाठी आपल्याला एक उपाय करावे लागेल. हा उपाय रोज केल्यास, देवीदेवतांचा कृपेने आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळू लागेल आणि आपल्या सर्व मनासारखे होऊ लागेल.
पण यासाठी आपल्याला फक्त एक उपाय करायचा आहे, हा उपाय रोज सकाळी लवकर करने आवश्यक आहे. ह उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर, उपाशी पोटी काहीच न खाता-पिता, आपण एका ताब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे. हे शुद्ध पाणी तांब्याच्या किंवा स्टीलच्या ताब्यात घायचे आहे.
मग त्या पाण्यामध्ये आपण पूर्ण श्रद्धेने थोडं हळदी कुंकू आणि थोडे अक्षदा टाकून पुढे त्यानंतर ते पाणी घेऊन घराबाहेर जाऊन, आपल्याला पूर्व दिशेकडे तोंड करून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे. असा प्रकारे हे पाणी एका धारेवर जमिनिवर टाकायचे आहेत. आपल्याला सूर्य देवाचे दर्शन करायचे आहे.
हा उपाय आपण रोज केल्यास, आपल्यावर सूर्य देवता प्रसन्न होतात आणि आपल्या पत्रिकेत सगळे ग्रह नवग्रह व्यवस्थित चांगले होण्यास मदत होईल. यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते तर त्यामुळे रोजचा येणारा सूर्य , रोज येणाऱ्या नवीन दिवस ,आपल्याला नशिबाची साथ घेऊन येत असतो तर मग सगळं काही व्यवस्थित राहील.
कारण आपल्या जीवनात जवळपास सर्वच समस्या या आपल्या ग्रहादोष मुळे होत असतात, असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते. त्यामुळे हा उपाय केल्यास आपल्यावर भगवान सुर्यदेवांची कृपादृष्टी पडण्यास मदत होईल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.