विटाळे मासिक पाळी,दहावे तेरावे या विषयी स्वामी काय सांगतात,प्रत्येक स्त्रीने वाचवा असा सुंदर लेख..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

विटाळ मासिक पाळी दहावं तेरावं या विषयी स्वामी काय म्हणतात ते आज आपण जाणून घेणार आहोत,स्वामींनी आपल्या कारकिर्दी मध्ये सोळ्या उगळ्याला कधीच महत्व दिलेलं नाही,त्यांनी त्यांची अत्यंत चीड चीड होते,

एखाद्या अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसलेली असते,तीला स्वामी स्वतः जाऊन प्रसाद भरवतात,विटाळ या शब्दाचा स्वामींना राग येतो,ते म्हणत होते बाई ही आई आहे,जिने जन्म दिला तिलाच तुम्ही घराच्या बाहेर बसवता,

स्वामींचा परम भक्त जवळ पास सर्वांना माहीत आहे,त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेची रती प्रमाणे स्वामींची परवानगी मागितली,पूजेची तयारी चालू केली,प्रसादाची काहीच तयारी करायची नाही याने अस्वस्थ होता,

स्वामी प्रसाद आणेल म्हंटल्यावर प्रश्नच नव्हता,पूजेच्या 13 दिवस अगोदरच स्वामींनी पूजा आटपून 13व्याचे जेवण मागून घेतले,ते जेवण घेऊन सत्यनारायण पूजेच्या तिथं पोहचले,सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13वयाच्या जेवणाचा प्रसाद नेवैद्य दाखवला,

सगळे मुटकट पणे जेवले स्वामीं समोर बोलायची कोणाची ही ताकत नव्हती,एक स्त्री च्या घरी पूजा होती दुसऱ्या दिवशी अमोवश्या होती,आणि तिची मासिक पाळी देखील त्याच आठवड्यात होती,काय करावे तिला समजेना,

शेवटी ती स्वामींना भेटायचे ठरवले,ती बोलायच्या आधी स्वामी बोलले ही अमोवश्या फक्त तुमच्या साठी आमच्या साठी हे काहीच नाही,घरी जा आणि गुरुचरित्र वाच आणि वाचण्याआधी माझ्या साठी एक ग्लास दूध ठेव,आणि वाचून झालं की ते दूध पिऊन टाक,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *