मित्रांनो प्रत्येकाला कोणती ना कोणती अडचण असते ती अडचण कुटुंबाच्या असू दे किंवा नोकरीची पण या अडचणी सर्वांना येतच असते थोड्या काळासाठी का असेना प्रत्येकाला अडचणी येतात तर त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपाय देखील करत असतो अनेक देवांना पण सांकणे देखील घालत असतो.
काहींना जास्त अडचणी असल्यानंतर त्या राशीनुसार त्या अंगठी देखील घालत असतात म्हणजेच त्यांच्या राशीनुसार ज्योतिषशास्त्रामध्ये अंगठी दिली जाते ती जर तुम्ही घालत असाल तर मित्रांनो असे काही राशी आहेत त्या राशीने चुकून देखील अंगठी घालायची नाहीत तर त्या कोणत्या राशी आहे चला तर मग आपण जाणून घेऊया.
मित्रांनो अडचण आल्यानंतर शास्त्रानुसार अंगठी घालण्याची पद्धत असते. पण प्रत्येकांना चांगले असते असं काही नाही काहीना ते धोकादायक देखील ठरू शकते आज काल शास्त्रांकडे देखील न जाता इंटरनेटवर आपली कोणती राशी आहे ते बघून अंगठी ते घेतात. मित्रांनो आजकाल सर्वांच्या हातामध्ये तुम्ही बघितला असाल की कासवाची अंगठी ही असतेच.
कासवाच्या अंगठीवर वेगवेगळे रत्न देखील असतात कासवाची अंगठी दिसायला खूप सुंदर दिसते यासाठी देखील काही लोक ते घालत असतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कासवाची अंगठी प्रत्येक राशींना लाभदायक नसते. अशा काही चार राशी आहेत त्या राशींना कासवाची अंगठी नुकसानकारक ठरणार आहे म्हणजेच की त्यांना याच्यापासून खूप नुकसान होणार आहे त्यांचे परिणाम देखील खूप वाईट होणार आहेत. तर त्या कोणत्या राशी आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास:- मेष राशींच्या व्यक्तींनी कासवाची अंगठी घालू नये कारण त्यांच्यासाठी ती एकदम नुकसानकारक ठरणार आहे कोणतीही काम ते करायला गेले तर त्याच्यामध्ये त्यांना नुकसान मिळणार आहे. या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या राशीला कासवाची अंगठी शुभ मानली जात नाही. जर त्याने चुकूनही कासवांची अंगठी घातली तर त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
दुसरी रास आहे ते म्हणजे कन्या रास:- कन्या राशींच्या व्यक्तीने देखील कासवाची अंगठी घालू नये कारण त्यांना ते नुकसान दायक ठरणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे त्यांनी कासवाची अंगठी घालू नये घातल्यास त्यांना आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांना वैयक्तिक व व्यवसायिक गोष्टींमध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
तिसरी रास आहे ते म्हणजे वृश्चिक रास:- वृश्चिक राशीला सुद्धा कासवाची अंगठी नुकसानकारक ठरणार आहे जसे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तसा वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ च आहे. या व्यतिरिक्त देखील त्यांना नोकरीमध्ये व व्यवसायामध्ये तोटा होऊ शकतो तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्याच्यामधून यश प्राप्त होत नाही. नातेसंबंधांमध्ये देखील अडचणी निर्माण होतात जवळची माणसे आपल्यापासून लांब जाण्याची शक्यता देखील याच्यामध्ये दिसून येते.
चौथी रास आहे ती म्हणजे मिन रास:- मीन राशींच्या व्यक्तींनी सुद्धा कासवाची अंगठी घालायची नाही कारण मीन राशीच स्वामी हा गुरु असल्यामुळे त्यांना देखील हे नुकसानकारक ठरणार आहे. कासवाची अंगठी घातली तर त्याचा त्यांना परिणाम होतो कारण गुरुला कासव शुभ मानले जात नाही तर ते घातल्यानंतर नुकसानीला देखील सामोरे जावे लागते.
मित्रांनो या चार राशींच्या लोकांनी कासवाची अंगठी कधीही घालायची नाही जर घातली तर आर्थिक अडचणी येऊ शकतात व तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते जर तुम्हाला ज्योतिषांनीच घालायला सांगितले असले तरी काही हरकत नाही पण स्वतःच्या मनाने तुम्ही कधीही कासवाची अंगठी घालायची नाही कारण याचा परिणाम खूप मोठा तुम्हाला भोगायला लागणार आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.