कष्ट करून देखील कष्टाचे फळ मिळत नसेल, तर हा तोडगा रोज घरात अवश्य करा

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येक जण हा कष्ट करतच असतो कोणी अभ्यासासाठी कष्ट करतो तर कोणी आपलं जीवन चांगलं घडवण्यासाठी कष्ट करत असतो पण प्रत्येक माणसाला कष्टा शिवाय दुसरा मार्ग नसतो आपल्याला कोणते जरी काम करायचं म्हटलं तर त्याला कष्ट हे करावेच लागतात सहज म्हटले की आपल्याला कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात त्या जास्त काळापर्यंत राहत नाही.

आपल्याला जास्त काळापर्यंत एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती आपल्याला कष्ट करूनच मिळावे लागते कारण कष्टाची कोणतीही गोष्ट किंवा वस्तू आपलीच कधीही साथ सोडत नाही आपल्याला कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही तर मित्रांनो जर तुम्ही कष्ट करून अभ्यास करत असाल तरी देखील तुमचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा तुम्हाला चांगले मार्क मिळत नसतील किंवा तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नसाल किंवा पहिला नंबर येत नसेल तर तुम्ही निराश होऊन जाता .

तसेच त्याचबरोबर जर तुम्ही नोकरी करत असाल नोकरीच्या ठिकाणी देखील तुमचं नावलौकिक होत नसेल नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जास्त प्रमाणात प्रयत्न करून देखील तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नसेल तुम्ही जास्त प्रयत्न करून देखील तुमचं कोण कौतुक करत नसेल तर तुम्ही देखील नाराज होऊन जाता एवढं प्रयत्न करून देखील मला का यश मिळत नाही हा तुम्ही प्रश्न तुम्हाला पडतो.

तुम्ही यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पूजा प्रार्थना करत असता वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करत असता देवाला नवस देखील बोलता मी एवढं कष्ट करत असतो तरी देखील मला का फळ मिळत नाही किंवा माझ्याच वाटेला असं का सगळे येतो हा विचार आपण करत असतो. व्यवसायिकांचे देखील असंच असतं ते व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे गुंतवत असतात पण त्याचा मोबदला त्यांना पाहिजे तसा मिळत नाही.

कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर त्याच्यातून आपल्याला थोडा तरी फायदा झाला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आपण कष्ट तर करतोच पण त्या कष्टाचे फळ आपल्याला मिळाला पाहिजे असं सर्वांनाच वाटत असतं. जर तुम्ही सगळं करून देखील तुम्हाला याचं काही परिणाम मिळत नसेल.

तर तुम्हाला रोज सकाळी तुमच्या घरामध्ये सहजच होणार आहे एक तोडगा करायचा आहे तो तोडगा तुम्ही केल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण देखील होणार आहेत व तुमच्या कष्टाचे फळ देखील तुम्हाला मिळणार आहे  ज्या व्यक्तीला जास्त कष्ट करून त्याचा हवा तेवढा मोबदला मिळत नसेल.

त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे जर तुम्ही स्वतःच्या पूर्ण कुटुंबासाठी हा उपाय करणार असाल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने म्हणजेच की मोठ्या महिलेने हा उपाय केला तरी देखील चालू शकतो तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जास्त कष्ट देखील घ्यावी लागणार नाहीत किंवा यासाठी तुम्हाला त्रास देखील कोणता होणार नाही.

मित्रांनो तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्यानंतर तुमच्या देवघरांमध्ये जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला एक चिमूटभर साखर घ्यायची आहे ती साखर घेऊन झाल्यानंतर तुमच्या घराच्या बाजूला किंवा घराच्या एका कोपऱ्यामध्ये ती फेकून द्यायची आहे ही साखर तुम्हाला मुंग्यांसाठी टाकायची आहे तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की चिमुटभर साखर टाकल्यानंतर न कसं काय आपल्याला सर्व संकट आहे ते दूर जाणार आहेत.

जसे जसे साखरेचे दाणे म्हणजेच की आपण चिमुटभर साखर टाकलेली असते ती साखर जशी जशी तिथून गायब होत जाईल तसे तसे आपल्यावर येणारे संकट बादा करनी वगैरे अशा अनेक प्रकारचे आपल्याला ज्यावरून त्रास होतो त्या गोष्टी पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत साखर फेकणे त्याला एक प्रकारे दान देखील म्हटले जाते.

आपण जे पंच महादन करतो त्याच्यामध्ये हे एक दान असतेच. तुम्हाला रोजच असा कर चिमूटभर फेकायचे आहे तिथे मुंग्या असू देत किंवा नसू दे तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला साखर फेकायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या वरती छत असेल किंवा खिडकी असेल तिथे तुम्ही मूठभर तांदूळ पक्षांना देखील खाऊ घालू शकता असे केल्याने तुम्हाला पुण्यतर मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला जे काही तुमच्या अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *